शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड विभागातील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास चार वर्षाचा कालावधी लागणार, महाप्रबंधकांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:22 IST

येणा-या काळात नांदेड रेल्वे विभागातील विकास कामांना गती येईल. यात मार्गांचे विद्युत व दुहेरीकरण करण्याचा प्रशासनाचा प्राधान्याने प्रयत्न आहे. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी आगामी चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पूर्णा (परभणी)  : येणा-या काळात नांदेड रेल्वे विभागातील विकास कामांना गती येईल. यात मार्गांचे विद्युत व दुहेरीकरण करण्याचा प्रशासनाचा प्राधान्याने प्रयत्न आहे. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी आगामी चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाप्रबंधक विनोद कुमार सध्या नांदेड विभागाच्या तपासणी दौ-यावर आहेत. या निमित्ताने ते पूर्णा येथे आले असता त्यांनी शहरातील लोकप्रतिनिधी व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लोकाप्रतीनिधिनी येथील कर्मचारी व कार्यालयाचे स्थलांतर थांवण्याची मागणी केली असता त्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या सोबतच त्यांनी परभणी- पूर्णा,पूर्णा- नांदेड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पुढील वर्षीच्या बजेट पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

पिट लाईनचे आश्वासन विभागातील मार्गांच्या विद्युतीकरणाची प्राथमिक प्रक्रिया सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पूर्णा येथे नव्याने एक वेळी 22 डब्ब्यांची डागडुजी व साफसफाई करण्यासाठी पिट लाईन उभी करण्याचे आश्वासन ही त्यांनी या वेळी दिले. या दरम्यान त्यांनी स्थानकातील सर्व कार्यालयांची पाहणी केली व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची चाचपणी करीत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी रेल्वेच्या विविध अकरा विभागाचे मुख्य अधिकारी, नांदेड व्यवस्थापक, सुरक्षा कमिशनर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणी