शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी येथे जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरण:समृद्ध मराठवाड्यासाठी चिंतन करण्याची गरज- मालकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:14 IST

पूर्वी मराठवाडा प्रदेश हा जगाशी व्यवहार करणारा प्रदेश होता. त्यामुळे या प्रदेशाला समृद्ध प्रदेश म्हणून ओळखले जात होते. मात्र हीच समृद्धी आज लोप पावली असून मराठवाड्याला पुन्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पूर्वी मराठवाडा प्रदेश हा जगाशी व्यवहार करणारा प्रदेश होता. त्यामुळे या प्रदेशाला समृद्ध प्रदेश म्हणून ओळखले जात होते. मात्र हीच समृद्धी आज लोप पावली असून मराठवाड्याला पुन्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.येथील हेमराज जैन प्रतिष्ठानच्या वतीने ९ आॅक्टोबर रोजी जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पत्रकार यमाजी मालकर यांना यावर्षीचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरल शुगर लि.चे संस्थापक बी.बी. ठोंबरे उपस्थित होते. व्यासपीठावर आ.डॉ.राहुल पाटील, प्राचार्य डॉ.वामनराव जाधव, कवि प्रा.इंद्रजीत भालेराव, अ‍ॅड. अशोक सोनी, अनिल जैन, विमल जैन, अंजली मालकर, सुनील जैन, निखील जैन यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.गोपाळराव पाटील यांनी हेमराज जैन यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करुन बेरोजगार व शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडविता येतील, असेही ठोंबरे म्हणाले. प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी हेमराज जैन प्रतिष्ठानची भूमिका विषद केली. अनिल जैन यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.प्रशांत मेने यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. अजीत मातेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सचिन खडके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.एस. डोळे, मुख्याध्यापिका कंधारकर, प्राचार्य संजय जोशी, उपप्राचार्य डॉ.शामसुंदर वाघमारे, डॉ.एन.व्ही.सिंगापूरे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीJournalistपत्रकार