शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसात दिंडीचे स्वागत

By admin | Updated: June 20, 2014 00:22 IST

परभणी: मागील १५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा सुरु असून आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात रिमझिम पाऊस झाला.

परभणी: मागील १५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा सुरु असून आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात रिमझिम पाऊस झाला. श्री गजानन महाराजांची पालखी शहरात आली असताना तिच्या स्वागतासाठी हा पाऊस झाला, अशी नागरिकांची भावना बनली आहे.दहा ते १५ मिनिटे शहरामध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. या पावसामुळे मात्र सायंकाळी दमट वातावरण निर्माण झाले होते. उकाडा प्रचंड जाणवत होता. मृग नक्षत्र सुरु झाले तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज यांच्या पालखीची दिंडी प्रती वर्षाप्रमाणे पंढरपूरला जात असताना तिचा परभणीत एक दिवस मुक्काम होता. वसमत रोड, नवा मोंढा व शहरातील अन्य ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री नवा मोंढा येथील रोकड हनुमान मंदिरात मोठा कार्यक्रम झाला. (प्रतिनिधी)