शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात देऊळगावकरांना आता बिबट्याची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:18 IST

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूरनंतर देऊळगाव दुधाटे गावाच्या शेत शिवारामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने परिसरात बिबट्या फिरत असल्याची शंका निर्माण झाली असून, गावकºयांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव बाळापूरनंतर देऊळगाव दुधाटे गावाच्या शेत शिवारामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने परिसरात बिबट्या फिरत असल्याची शंका निर्माण झाली असून, गावकºयांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे़पिंपळगाव बाळापूर येथे १ मार्च रोजी एका हिंस्त्र पशूने शेळीच्या पिलांवर हल्ला केला होता़ त्यानंतर वन विभागाच्या अधिकाºयांनी हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट केल़े ही घटना ताजी असतानाच गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या देऊळगाव दुधाटे येथील भानुदासराव दुधाटे यांच्या उसाच्या फडात एका महिलेने बिबट्या सदृश्य प्राणी पाहिला़ महिलेच्या सांगण्यावरून ग्रामस्थ त्या भागात गेले असता, या प्राण्याने डरकाळी फोडल्याचेही सांगितले जात आहे़ तसेच त्या ठिकाणी उमटलेल्या पायांच्या ठस्यांचे फोटो गावकºयांनी मोबाईलमध्ये घेतले आहेत़ याबाबत पोलीस व वन खात्याला माहिती देण्यात आली़ त्यानंतर परभणी येथील वनपाल चंद्र मोेघे यांनी देऊळगाव दुधाटे येथे घटनास्थळी भेट देऊन त्या प्राण्यांच्या पायांचे ठसे असलेल्या जागेची पाहणी केली़ जिल्ह्यामध्ये वाघ नसल्याचेही वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले़ दरम्यान वरिष्ठांशी चर्चा करून पुढील उपाययोजना आखण्यात येणार असल्याचेही वनपाल मोघे यांनी सांगितले़