शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झुल्यातून पडून युवकाचा मृत्यू : परभणीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:35 IST

हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसात उभारण्यात आलेल्या गोलाकार स्लॅम्बो झुल्यातून पडून एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसात उभारण्यात आलेल्या गोलाकार स्लॅम्बो झुल्यातून पडून एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.शहरातील धाररोडवरील आनंदनगरातील शेख सोहेल शेख बाबू (१८) हा आपल्या मित्रांसमवेत गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरुन पैसे घेऊन ऊरुसात गेला होता. त्यानंतर मित्रांसमवेत १०.३० वाजेच्या सुमारास ऊरूसात गोलाकार असलेल्या स्लॅम्बो झुल्यात बसला. झुला सुरु झाल्यानंतर काही वेळात तो पडला.सोहेलच्या डोक्याला व मानेला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ११ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या प्रकरणी शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यात बाबुमियाँ शेख युसूफ यांच्या तक्रारीवरुन झुला चालक पिंटू वासुदेव बॅनर्जी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय महेश ठाकूर हे करीत आहेत.