शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात झाडावरून पडल्याने शेतकºयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:24 IST

सेलू तालुक्यातील जिवाजी जवळा येथील शेतकरी उद्धवराव खरात यांचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला़

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा : सेलू तालुक्यातील जिवाजी जवळा येथील शेतकरी उद्धवराव खरात यांचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला़उद्धवराव विठ्ठलराव खरात (५०) हे २ मार्च रोजी शेतात गेले होते़ त्यांनी दिवसभर कापूस वेचला व सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी उद्धवराव खरात हे झाडावर चढले होते़या दरम्यान त्यांचा तोल गेल्याने १० फुट उंचीवरून ते खाली पडले़ त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगितलल्याने त्यांना नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते़ तेथे उपचार सुरू असताना २ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़३ मार्च रोजी जिवाजी जवळा येथील शेतात उद्धवराव खरात यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे़ खरात कुटुंबियांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी सरपंच अशोकराव खरात यांनी केली आहे़