शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : धक्कादायक ! परभणीत कोरोनाचा शिरकाव, पुण्याहून परतलेला वाहनचालक पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 13:23 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु

परभणी: शहरात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला असून, त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.

पुणे येथून ११ एप्रिल रोजी रात्री वाहनचालक असलेला एक तरुण परभणी शहरात दाखल झाला. १३ एप्रिल रोजी त्याला त्रास होत असल्याने स्वत:हून तो जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याची तपासी करुन त्याचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल गुरुवारी प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये सदरील तरुणाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. सदरील तरुणाच्या घरातील सर्व सदस्यांनाही क्वॉरंटाईन करण्यात येणार असून, परिसरही कॉन्टेंटमेंट करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे मुगळीकर म्हणाले.

सीमा बंद असताना जिल्ह्यात प्रवेशजिल्ह्याच्या सीमा कडकडीत बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक ठिकाणी याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असली तरीही सीमेवरील पोलिसांना चकमा देवून अनेक जण जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. या पार्श्वभुमीवर हा २१ वर्षीय तरुणही असाच जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी दाखल झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या सीमांवरील बंदोबस्तावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी