शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : नांदेडमधील पॉझिटिव्ह महिलेची ट्रॅव्हल हिस्ट्री सेलूची; राज मोहल्ला सीलकरून ३० जणांचे स्वॅब घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:26 IST

३ हजार नागरिक कंटेनमेंट झोन मध्ये

ठळक मुद्देसेलूतील राज मोहल्ला सील

सेलू:- येथील राज मोहल्ला येथील एक (५५) वर्षीय  महिला नांदेड मध्ये  कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने सेलूत दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली असून त्या महिलेच्या संपर्कातील ३४ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत  पाठवले आहेत. गुरूवारी रात्री पर्यंत अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी दिली.

राज मोहल्ला परिसरातील एक महिलेला  दुर्धर आजार असल्याने औरंगाबाद येथील खाजगी  रूग्णालयात उपचार घेऊन २७ एप्रिल रोजी ही महिला खाजगी कारने सेलू येथील घरी परतली होती. त्यानंतर या महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला रूग्णवाहिकेतून परभणी येथील रूग्णालयात नेण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी त्या महिलेला उपचारासाठी नांदेडला पाठवले. तेथे तपासणीत ही महिला कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने बुधवारी रात्री पासूनच प्रशासनाने दोन दिवसाची संचारबंदी लागू केली.तसेच महिलेच्या कुटूंबातील १९ सदस्य व रूग्ण वाहिका चालक आणि अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या एकूण ३४ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणी साठी औरंगाबाद येथे पाठवले आहेत. गुरूवारी रात्री पर्यंत या स्वॅब चा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. 

एक हजार घरे कंटेनमेंट झोन मध्येराज मोहल्ला परिसर प्रशासनाने सील केला आहे. या भागातील रस्त्यावर बॅरेगेटींग केली आहे. त्यामुळे एक हजार घरे आणि जवळपास ३ हजार नागरिक  कंनटमेंट झोन मध्ये आहेत. संपूर्ण परिसर सॅनिटायझर करण्यात आला आहे.तसेच या परिसरातील घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे २० पथके सर्व्हेक्षण करत आहे.  दरम्यान, सेलू सह जिल्ह्याचे लक्ष स्वॅबच्या अहवालाकडे लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी