शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

corona virus : परभणीकरांना भाजीपाला, किराणा दुकानांसाठी ४ दिवसांची सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:17 IST

corona virus : किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने १ ते ४ मे या कालावधीत सकाळी ७ ते ११ यावेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देइतर आस्थापना व दुकाने मात्र बंद ठेवण्याचे आदेश१५ मेपर्यंत सुनावण्या बंद

परभणी : जिल्ह्यातील संचारबंदी १५ मेपर्यंत वाढविण्यात आली असून, भाजीपाला, किराणा, फळ विक्रीची दुकाने मात्र १ ते ४ मे या कालावधीत सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली होती. राज्य शासनाने १५ मेपर्यंत संचारबंदी वाढविली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही या संचारबंदीच्या काळात १५ मेपर्यंत वाढ केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी आदेश काढण्यात आला असून, किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने १ ते ४ मे या कालावधीत सकाळी ७ ते ११ यावेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर आस्थापना व दुकाने मात्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१५ मेपर्यंत सुनावण्या बंदमहसूल विभागाच्या वतीने विविध प्रकरणांमध्ये घेण्यात येणाऱ्या सुनावण्या १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पूर्वी या सुनावण्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यास १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी