शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१०० कंपोस्ट प्रकल्प उभारणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

सेलू - ‌ जागतिक मृदा दिनानिमित्त तालुक्यातील डुगरा येथे ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका ...

सेलू - ‌ जागतिक मृदा दिनानिमित्त तालुक्यातील डुगरा येथे ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १०० कंपोस्ट प्रकल्पाच्या उभारणीचा संकल्प शेतकऱ्यांनी केला.

५ डिसेंबर रोजी शेतकरी प्रशिक्षण गावात असलेल्या भागूबाई विठ्ठल तायडे यांचा हरभरा शेतात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र परभणीचे शास्त्रज्ञ डॉ. ए. एम. काकडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी शेतीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी १०० गांडुळ व नाडेप कंपोस्ट टाके बनवण्याचा संकल्प केला. यावेळी चिकलठाणा मंडल कृषी अधिकारी डी.एस. तोष्णीवाल यांनी माती नमुना कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी शाम पझई ,भास्कर जाधव, सरपंच गौकर्णाबाई भूजबळ, पोलीस पाटील गणपतराव देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक बलभीम आवटे, नामदेव थटवले, मारोतीराव तारडे यांनी प्रयत्न केले.