शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचाºयांच्या स्पर्धांनी भरली रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:39 IST

जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हाकणाºया महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या विविध स्पर्धा परभणीत रंगत असून, कामाचा ताण बाजूला ठेवून अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हाकणाºया महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या विविध स्पर्धा परभणीत रंगत असून, कामाचा ताण बाजूला ठेवून अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले आहेत.परभणीे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना शनिवारी प्रारंभ झाला. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, महसूल संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.त्यात येथील तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर पुरवठा विभागाचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय विरुद्ध तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यात व्हॉलीबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, बॅडमिंटन स्पर्धा शनिवारी पार पडल्या.