शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या रेल्वेस्थानकावर बसविले कोच लोकेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:35 IST

येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर बसविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे़ अनेक महिन्यांपासून रखडलेले हे काम पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर बसविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे़ अनेक महिन्यांपासून रखडलेले हे काम पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे़परभणी रेल्वे स्थानकावर एकूण ३ प्लॅटफॉर्म असून, परभणी ते मिरखेल या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर तीन क्रमांकाचा प्लॅटफॉर्म नियमित वापरास सुरुवात करण्यात आली़ नांदेडकडे जाणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर तर मनमाडकडे जाणाºया गाड्या नियमितपणे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबविण्यात येत होत्या़ मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर असुविधा असल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असे़ परभणी येथून औरंगाबाद, मनमाड, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे.विशेष म्हणजे, या प्लॅटफॉर्मवर कोच लोकेटर नसल्याने आरक्षण डबा नेमका कुठे येणार? याची माहिती मिळत नसल्याने स्थानकावर रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांची धावपळ होत होती. कोच लोकेटरच्या प्रश्नी ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला़ अखेर रविवारी रेल्वे स्थानकावरील कोच लोकेटर सुरू करण्यात आले आहे़ त्यामुळे मागील वर्षभरापासून प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर थांबली आहे़ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर स्वच्छतागृह व इतर सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRailway Passengerरेल्वे प्रवासी