शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

पाथरीत पुरवठा विभागाचा अव्वल कारकून लाच घेताना जेरबंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 19:12 IST

वडिलांच्या वडिलांच्या नावे असलेले रेशन कार्ड विभक्त करून देण्यासाठी २८०० रुपयाची लाच मागणाऱ्या कारकुनास लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

पाथरी (परभणी ) : वडिलांच्या वडिलांच्या नावे असलेले रेशन कार्ड विभक्त करून देण्यासाठी २८०० रुपयाची लाच मागणाऱ्या कारकुनास लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. भरत घनसावध असे अटक करण्यात आलेल्या कारकुनाचे नाव आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी कि, रेणापूर येथील तक्रारदाराने वडिलांच्या नावे असलेले रेशन कार्ड तीन भावाच्या नावे विभक्त करू देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. मात्र या कामासाठी अव्वल कारकून भरत घनसावध याने ३ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने परभणी येथील लाच लुचपत विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. यानुसार आज कार्यालयात सापळा रचण्यात आला व तक्रारदाराकडून २८०० रुपयाची लाच स्वीकारत असताना घनसावध  याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एन. ए. बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक भारती व अनिल गव्हाणकर, पो हे लक्ष्मण मुरकुटे, अनिल कटारे, माणिकराव चटे यांनी केली.