शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील रामेश्वर दत्तराव भिसे (वय ५१ वर्ष) यांनी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास परभणी ...

तालुक्यातील पिंप्री (झोला) येथील रामेश्वर दत्तराव भिसे (वय ५१ वर्ष) यांनी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास परभणी रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागील नंदकुमार भरड यांच्या शेतात विष प्राशन केले होते. त्यांचा मुलगा संदिप रामेश्वर भिसे याने शेत शेजारी अनिल राठोड यांच्या मदतीने दुचाकीवरून रामेश्वर भिसे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. केशव मुंडे यांनी त्यांना मृत घोषित केले. जमादार रंगनाथ देवकर, पो. ना. एकनाथ आळसे यांनी पंचनामा केला तेंव्हा त्यांच्या खिशात कर्ज व शेतीच्या वादाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याच्या दोन चिठ्ठ्या आढळल्या. याप्रकरणी संदीप रामेश्वर भिसे यांनी सोमवार रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन बाबासाहेब बापूराव कांबळे, लिंबाजी कबाजी उर्फ कबीर भिसे (दोघे रा. पिंप्री (झोला)), आदेश अजय रुद्रवार व वैभव अजय रुद्रवार (रा. गं)गाखेड अशा चौघांविरुद्ध मृत्युस कारणीभूत प्रकरणी गुन्हाकरण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे तपास करीत आहेत.