कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची तर प्रमुख पाहणे म्हणून गणेशराव नाईकवाडे, खंडेराव गव्हाडे, ॲड. सुभाषराव भरदम यांची उपस्थिती होती. यावेळी महाआरती करून प्रसादवाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष विठ्ठल कोकर, शंकर राऊत, मारोती भिसे, भगीरथ नवघरे, पांडुरंग गव्हाडे, गणेश गव्हाडे, उद्धव गव्हाडे, अशोक मसुरे, रमेश गव्हाडे, रामेश्वर गव्हाडे, रामदास पाटील, सुमित भरदम, बालाजी सरकाळे, सुमित गव्हाडे, श्याम पोधाडे, अभिषेक गाजरे, वैजनाथ उमरीकर, अंबादास गव्हाडे, आनंद क्षीरसागर, लालू गव्हाडे, शिवाजी कोकर, गोविंद गव्हाडे, अरुण राऊत, प्रदीप गव्हाडे, नीरज कोकर, सुहास नवले आदींची उपस्थिती होती. मारोती भिसे यांनी संताजी महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन अरुण राऊत यांनी केले, तर आभार विठ्ठल कोकर यांनी मानले.
श्रीसंताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:14 IST