शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्याने गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:16 IST

बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त अनाधिकृत बांधकाम करून नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाºयाविरूद्ध २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कंगंगाखेड : बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त अनाधिकृत बांधकाम करून नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाºयाविरूद्ध २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील वकील कॉलनीत राहणाºया कृष्णा नागनाथ पद्ममवार यांनी त्यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक ५९ ए/३/१ जागेत बांधकाम करण्याकरीता २० नोव्हेंबर २०१६ रोजी नगर पालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली. मात्र बांधकाम परवाना काढतेवेळी सोबत जोडलेल्या नकाशामध्ये दर्शविलेल्या नकाशा प्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त ६ फूट ६ इंच अनाधिकृत बांधकाम करीत नगरपालिकेच्या १४ फूट ६ इंच जागेवर अतिक्रमण करून बांधकाम पूर्ण केले़ही बाब स्वच्छता निरीक्षक गोपाळ मधुकर राजेंद्र यांंच्या निदर्शनास आल्याने २७ सप्टेंबर २०१७ रोजी नगरपालिकेच्या वतीने कृष्णा पद्मवार यांना अनाधिकृत बांधकामाविषयी नोटीस पाठविण्यात आली.नोटीस बजावून एक महिना उलटला तरीही पद्मवार यांनी अतिक्रमण न काढल्याने स्वच्छता निरीक्षक गोपाळ राजेंद्र यांनी २० नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा पद्मवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि सुरेश थोरात, सुलक्षण शिंदे, मिलींद जोगदंड हे करीत आहेत.