शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई ! संचारबंदीत कापड दुकान उघडे ठेवणाऱ्यास ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:14 IST

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई केली.

ठळक मुद्देसऱ्या एका कारवाईत एका मोबाईल शॉपी मालकाला ७ हजाराचा दंड ठोठावला आहे

पाथरी : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदीचे काही व्यापारी उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बुधवारी ( दि.१९ ) पोलीस आणि नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील  पंचायत समितीच्या कॉम्प्लेक्समधील न्यू बॉम्बे कलेक्शन या कापड दुकानदाराला 50 हजाराचा दंड ठोठावला आहे. तर दुसऱ्या एका कारवाईत एका मोबाईल शॉपी मालकाला ७ हजाराचा दंड ठोठावला आहे

पाथरी शहरात स्थानिक पोलिस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाच्यावतीने 'ब्रेक दि चैन' या अंतर्गत कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, काही व्यापारी संचारबंदीचे उल्लंघन करून व्यापार करत असल्याचे आढळून येत आहे. यामुळे बुधवारी पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली. यावेळी पंचायत समितीच्या कॉम्प्लेक्समधील शहरातील सर्वात मोठे बॉम्बे कलेक्शन या कापड दुकानावर नियमांचे उल्लंघन करून दुकान उघडे ठेवल्याने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर दुसऱ्या एका कारवाईत बाबा टॉवर कॉम्प्लेक्समधील अर्श मोबाईल शॉपी मालकाला ७ हजाराचा दंड ठोठावला आहे. 

ही कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी कारभारी दिवेकर सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी पोलीस नायक शाम काळे,  शेख गौस ,सम्राट कोरडे आणि नगर परिषद नियुक्त पथकातील कर्मचारी राजू विश्वामित्रे,  बी.यु.भाले,  बळवंत दिवाण,  संतोष हुले,  शेख मुस्तफा, अन्सारी रंबानी, वाडेकर , खुर्रम खान, जमील अन्सारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या