शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खराब पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प परभणीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:14 IST

येथील नेहरू पार्कमध्ये लवकरच सांडपाण्याचा पूनर्वापर करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ या प्रकल्पासाठी अमृत योजनेतून निधीही उपलब्ध झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील नेहरू पार्कमध्ये लवकरच सांडपाण्याचा पूनर्वापर करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़ या प्रकल्पासाठी अमृत योजनेतून निधीही उपलब्ध झाला आहे़परभणी शहरातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेने वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅन तयार केला असून, गव्हाणे चौक भागात असलेल्या नेहरू गार्डनमध्ये हा प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली आहे़नेहरू गार्डनच्या विकासासाठी अमृत योजनेतून १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या अंतर्गत लँड स्केपिंग, लॉन टाकणे तसेच झाडे लावली जाणार आहेत़उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन ही कामे थांबविण्यात आली असून, येत्या जून महिन्यात या कामांना प्रारंभ होईल, लँडस्केपिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर खराब पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली़ सध्या या प्रकल्पाचा आराखडा तयार करून घेतला जात आहे़