शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी १२५ संगणक परिचालकांचा जि.प.समोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 16:08 IST

केंद्र शासनाच्या सीएससीएसपीव्ही मार्फत नियुक्त्या दिलेल्या संगणक परिचालकांना कामावर रुजू करुन घ्यावे.थकीत मानधन द्यावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

परभणी, दि.१६ : केंद्र शासनाच्या सीएससीएसपीव्ही मार्फत नियुक्त्या दिलेल्या संगणक परिचालकांना कामावर रुजू करुन घ्यावे, थकीत मानधनाची पूर्तता करावी अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

जिल्ह्यातील १२५ संगणक परिचालकांना कामावर रुजू करुन घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासनाच्या सीएससीएसपीव्ही मार्फत नियुक्त्या दिलेल्या संगणक परिचालकांना रुजू करुन घेतले जात नाही. यात कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान होत आहे.तालुक्यातील २१ संगणक परिचालकांना कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले. यानंतर या परिचालकांना कामावर घेण्याचे आदेश असतानाही याची अंमबजावणी केली जात नाही.

यासोबतच संग्राम प्रकल्पात काम करीत असलेल्या संगणक परिचालकांचे आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१६ पर्यंतचे मानधन द्यावे, आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात काम करणा-यांचे ८ महिन्यांचे मानधन द्यावे आदी मागण्यां यावेळी आंदोलकांनी केल्या.  मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा संगणक परिचालकांनी घेतला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव इक्केवार, उपाध्यक्ष पंढरीनाथ इक्कर, विजय शिंदे, शरद वैरागर आदींसह जिल्ह्यातील परिचालक आंदोलनात सहभागी झाले आहेत.