शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जगन्नाथ पुरी रथयात्रेनिमित्त सोमवारी विशेष रेल्वे धावणार

By राजन मगरुळकर | Updated: June 18, 2023 14:45 IST

नांदेड-खुर्डा रोड ही रेल्वे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून सुटणार आहे.

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेनिमित्त विभागातून तीन विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एक फेरी सोडल्या जाणार आहेत. यामध्ये नांदेड विभागातून नांदेड-खुर्डा रोड आणि खुर्डा रोड-नांदेड अशी विशेष रेल्वे फेरी धावणार आहे. नांदेड-खुर्डा रोड ही रेल्वे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून सुटणार आहे.रथ यात्रेनिमित्त जगन्नाथ पुरी येथे भाविकांना जाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी सिकंदराबाद विभागातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय दमरे विभागाने घेतला आहे. यामध्ये रेल्वे क्रमांक (०७०६३) नांदेड-खुर्डा रोड ही रेल्वे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून सुटणार आहे. सदरील रेल्वे मुदखेड, बासर, निजामाबाद, कामारेडी, मेडचल, सिकंदराबाद, नालगोंडा, गुंटूर, विजयवाडा, राजमुंद्री, शामलकोट, बेऱ्हामपुर मार्गे खुर्डा रोड येथे जाणार आहे. ही रेल्वे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता खुर्डा रोड येथे पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक (०७०६४) खुर्डा रोड-नांदेड ही रेल्वे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता खुर्डा रोड येथून सुटणार आहे. याच मार्गे ही रेल्वे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेडला पोहोचणार आहे. या रेल्वेला वातानुकूलित द्वितीय कक्ष, तृतीय कक्ष, शयनयान आणि जनरल अनारक्षित डबे जोडलेले असतील. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेOdishaओदिशाJagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राpassengerप्रवासी