शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात ५० किलो कॅरिबॅग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:00 IST

महापालिकेच्या पथकाने गुरुवारी शहरात मोहीम राबवून नवा मोंढा परिसरात ५० किलो कॅरिबॅग जप्त केल्या. या कारवाईत ५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेच्या पथकाने गुरुवारी शहरात मोहीम राबवून नवा मोंढा परिसरात ५० किलो कॅरिबॅग जप्त केल्या. या कारवाईत ५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.प्लास्टिक आणि कॅरिबॅगच्या वापराला राज्यात बंदी घातली असून असे असतानाही शहरामध्ये सर्रास कॅरिबॅगचा वापर होत असल्याने याविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकेने ३ पथकांची स्थापना केली आहे. गुरुवारी पथकप्रमुख करण गायकवाड, विनय ठाकूर, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, काकडे, शेख रफीक, श्रावण कदम आदींनी नवा मोंढा परिसरात मोहीम राबविली. त्यावेळी व्यापाऱ्यांकडून ५० किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. शहरातील होलसेल व्यापारी तसेच किरकोळ विक्रेत्यांना महापालिकेने यापूर्वी नोटीस बजावून कॅरिबॅगचा वापर करु नये, अशा सूचना केल्या होत्या; परंतु, तरीही सर्रास कॅरिबॅग वापरल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही मोहीम राबविण्यात आली. यापुढे कॅरिबॅग आढळल्यास दंड लावून कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीPlastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिका