शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सामूहिक विवाह सोहळ््यात ३२ जोडपे विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त यावर्षी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडपे विवाहबद्ध झाली़ येथील रोशनखान ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त यावर्षी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडपे विवाहबद्ध झाली़ येथील रोशनखान मोहल्ल्यातील बारादरीमध्ये हा सोहळा पार पडला़महंम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते़ विवाह सोहळा समितीने या उपक्रमात सातत्य ठेवले असून, यावर्षीचे हे ३१ वे वर्षे आहे़ शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला़ मौलाना रफियोद्दीन आशरफी यांनी खुतबा-ए-निकाहचे पठण केले व नवदाम्पत्यासाठी दुवा मागितली़यावेळी नव वधू-वरांना आशिर्वाद देण्यासाठी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, मनपाचे सभागृह नेते भगवान वाघमारे, इरफानूर रहेमान खान, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, नगरसेवक सचिन अंबिलवादे, पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले, हमीद मलिक, डॉ़ अनिल कांबळे, विजय वाकोडे, अ‍ॅड़ जावेद कादर, जाकेर कुरेशी, इरफान मलिक यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते़विवाह संपन्न झाल्यानंतर नव वधू, वरांसाठी विवाह समितीच्या वतीने संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले़ तसेच विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वºहाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली होती़ उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला़यशस्वीतेसाठी विवाह समितीचे अ़हाफिज, मोहम्मद ताहेर, प्रा़े़ हामिद हाश्मी, मौलाना रफियोद्दीन अशरफी, महम्मद गौस झैन, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक अन्वर खान, शेख शेरू, अशरफ साया, सिराजोद्दीन फारुखी, मौलाना अशफाक, सिकंदर कोठारी, सय्यद रफिक, अखिल इनामदार, रियाज अब्दुल गफार, मोहम्मद अय्युब, मुसा कुरेशी, जमीरोद्दीन काजी, हाफेज सय्यद निसार, मोहम्मद खाजा, अब्दुल बारी आदींनी प्रयत्न केले़