शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

पूर्णा तालुक्यातील 22 गावांना गारपिटीचा तडाखा; एक महिला मृत्युमुखी तर रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:26 IST

आज दुपारी तालुक्यातील 22 गावात पावसासह मोठ्याप्रमाणावर गारपीट झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

पूर्णा (परभणी) : आज दुपारी तालुक्यातील 22 गावात पावसासह मोठ्याप्रमाणावर गारपीट झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारी 4 वाजण्याच्या चुडावा, धनगर टाकळी, निळा, कंठेशवर , गोळेगाव, मुंबर,महागाव, यासह तालुक्यातील 22 गावात गारपीट झाली. चुडावा परिसरात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे. येथे गारपीटीपासून बचावासाठी गोठ्यात थांबलेल्या भगीरथीबाई पांडुरंग कांबळे यांचा गोठा अंगावर कोसळ्याने मृत्यू झाला. यासोबतच १२ नागरिक व अनेक जनावरे यात जखमी झाली आहेत.

पिकांचे मोठे नुकसान काढणीस आलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गौर, चुडावा, गोळेगाव, पांगारा, लोखनडे पिंपळा, पिंपळा या परिसरात संत्रा-मोसंबीच्या फळबागांचे नुकसान झाले तर आंब्याना आलेला मोहर या तडाख्यात पूर्णपणे गळून गेला आहे. यानंतर चुडावा येथे तहसीलदार श्याम मंदनूरकर यांनी नुकसानीची पाहणी केली.