शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राची डेनीम स्टाईल आपल्याला शोभेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:02 IST

जान्हवी कपूरने घातलेली नवी जीन्स स्टाइल पाहिली? निळी जीन्स आणि पांढरा टॉप हे कॉम्बिनेशन परत चर्चेत येतंय.

ठळक मुद्देकरिना कपूरचाही ऑल डेनिम लूक पहा. एकदम फ्रेश. गडद आणि फिक्या डेनिमच्या शेड वापरून केलेलं पॅचवर्क जॅकेट सुरेख दिसलं. या सोबत वापरलेली बूट कट अँकल जीन्स आपल्याला नवीन ट्रेण्डची चाहूल देऊन गेली. 

-श्रुती साठे

डेनिम हे तरुण-तरुणींच्या  मस्ट  यादीत  हमखास असतंच. प्रत्येकाकडे एकतरी डेनिम जीन्स असतेच. काही लोक आपलं डेनिमवरचं प्रेम पुढे नेत डेनिम स्कर्ट, जॅकेट, शॉर्ट्स, शर्ट यावर न थांबता डेनिमच्या साडय़ासुद्धा वापरताना दिसतात. उन्हाळा असो की पावसाळा, डेनिम नेहमीच ट्रेण्डमध्ये राहिलेलं आपण पाहिलंय.जान्हवी कपूरने अलीकडेच वापरलेली डेनिम जीन्सची स्टाइल तरुणींनी नक्की ट्राय करून पाहावी अशीच आहे. नेहमीच्या निमुळत्या पायांच्या जीन्स स्टाइलला बगल देत ती बूट कट जीन्समध्ये दिसली. कलर ब्लॉक/पॅचवर्क केलेल्या या जीन्सवर डेनिमचे विविध शेड्स वापरलेल्या दिसल्या. बाकीच्या साध्या लूकमुळे ही स्टाइल उठून दिसली. पॅचवर्क डेनिमबरोबर पांढरा क्र ॉप टॉप, पीप टोज सॅण्डल्स आणि लाइट मेकअप वरून तिने आपला लूक पूर्ण केला.

करिना कपूरचाही ऑल डेनिम लूक पहा. एकदम फ्रेश. गडद आणि फिक्या डेनिमच्या शेड वापरून केलेलं पॅचवर्क जॅकेट सुरेख दिसलं. या सोबत वापरलेली बूट कट अँकल जीन्स आपल्याला नवीन ट्रेण्डची चाहूल देऊन गेली. प्रियांका चोप्राही नेहमीच काहीतरी वेगळी स्टाइल वापरून पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रियांकाने निवडलेली हाय वेस्ट जिन्स त्यावर असलेल्या कलर ब्लॉक स्टायलिंगमुळे उठून दिसली. या सोबत वापरलेला पांढरा क्र ॉप शर्ट हाय वेस्ट डेनिमला न्याय देऊन गेला. या तिघींनी डेनिम सोबत पांढर्‍या शर्ट/टॉपला पसंती दिलेली दिसून येते आणि परत एकदा  व्हाइट शर्ट आणि  ब्लू जीन्स हे सर्वमान्य क्लासी रंगसंगती आहे हे सिद्ध झालं.