शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

काय ‘चाल्लंय?’ सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचक -1

By admin | Updated: January 26, 2017 02:11 IST

गेला आठवड्यात फेसबुकवर एक धमाल होती...

पागलपंतीचॅलेंज हरणाऱ्यांच्या मॅडनेसची कमाल!गेला आठवड्यात फेसबुकवर एक धमाल होती...भलेभले सुज्ञ आपले प्रोफाइल पिक्चर म्हणून वाट्टेल ते फोटो दिवसभर लावत होेते...नागीनची श्रीदेवी काय, हेराफेरीतला परेश रावल, शक्ती कपूर, राखी सावंत, जॉनी लिव्हर नि काय काय वाट्टेल ते..ही काय भानगड.तर ते एक चॅलेंज हरले होते. एक साधा प्रश्न. तुम्ही झोपला आहात, ७ वाजलेत सकाळचे. दाराची बेल वाजली. तुमचे आई-बाबा आलेत. घरात दूध, ब्रेड, जॅम, मध, ज्यूस अशा बाटल्या आहेत, तर तुम्ही सर्वात आधी काय उघडाल?ज्यानं हा पोस्ट केलाय त्या मित्राच्या इनबॉक्समध्ये जाऊन त्याचं उत्तर द्यायचं. ते चुकलं तर तो मित्र म्हणेल तो फोटो आपला प्रोफाइल पिक्चर म्हणून लावायचा.त्यात हरलेल्या अनेकांनी म्हणूनच अशी प्रोफाइल पिक्चर्स बदलली होती.दिवसभर दंगा झाला त्यानिमित्तानं.हे असे ट्रेण्ड फेसबुकवर सतत येतात. जातात.पण अशी पागलपंती का करतात लोक?तर मजा म्हणून.आणि आपल्यात धमक आहे चॅलेंज घेण्याची हे जगाला दाखवायचं म्हणून...आता ती धमक दाखवण्याच्या नादात कधी कधी असं माकड होतं ते वेगळं..- निशांत महाजन