शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वी आर ‘नॉट’ दॅट सोशल!

By admin | Updated: February 1, 2017 15:42 IST

जगभरात सतत हा नाही तर तो रिपोर्ट जाहीर होत असतो. सतत. आता अलीकडेच झाला की, जर्मनीचा पासपोर्ट जगात सगळ्यात ताकदवान आहे. नंबर वनचा पासपोर्ट तो आहे आणि भारताचा नंबर लागला ८१ वा. वाईट वाटलं वाचून...

 काय ‘चाल्लंय?’सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचकजगभरात सतत हा नाही तर तो रिपोर्ट जाहीर होत असतो. सतत. आता अलीकडेच झाला की, जर्मनीचा पासपोर्ट जगात सगळ्यात ताकदवान आहे. नंबर वनचा पासपोर्ट तो आहे आणि भारताचा नंबर लागला ८१ वा. वाईट वाटलं वाचून...पण एक रिपोर्ट वाचून जरा आनंदच झाला...म्हणजे आपण मागे आहोत याचा आनंद वाटावा असेही दिवस आता आले आहेत..तर मुद्दा असा की, हुटसूट आणि वी आर सोशल या दोन कंपन्यांनी अभ्यासबिभ्यास करून एक अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केला. त्यांचा अहवाल काय तर जगातल्या कुठल्या देशातले फेसबुक यूजर्स सगळ्यात अ‍ॅक्टिव्ह आहेत.तर त्यात पहिला नंबर आला आॅस्ट्रेलियाचा. तिथल्या एकूण यूजर्सपैकी ७५ टक्के यूजर्स रोजच अ‍ॅक्टिव्ह असतात. रोज आपापल्या मोबाइलवरून फेसबुक तपासतात. त्याखालोखाल इटाली आणि त्यापाठोपाठ पोलंडचा नंबर लागतो.जगभरातल्या एकूण फेसबुक यूजर्सपैकीही ५५ टक्के लोक रोज अ‍ॅक्टिव्ह असतात.आणि मुख्य म्हणजे आता जगभरात फेसबुक वापरणाऱ्यांपैकी ९१ टक्के यूजर्स हे मोबाइलवरूनच फेसबुक हॅण्डल करतात...तर ही झाली जगात काय चाललंय याची माहिती...आता यात आनंद वाटावा असं काय आहे?तर आनंद याचा की, रोज अ‍ॅक्टिव्ह यूजर्सच्या यादीत भारताचा क्रमांक बराच खाली आहे...म्हणजे काय तर आपण सोशल मीडिया पागल झालोत, पण आपल्यापेक्षाही जास्त पागल सोशल जगात आहेत...बरंय म्हणाचं आपलं अजून...- निशांत महाजन