शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मन की बात

By admin | Updated: June 13, 2016 09:13 IST

एक मेसेज कालपासून व्हॉटसअॅप वर फिरतो आहे. तुम्हालाही आला असेल? एक तरुण हॉस्टिलमध्ये आहे, सगळ्या शरीरात नळ्या खुपसलेला, अत्यावस्थ. आणि फोटोखाली लिहिलंय की, याचे फेसबुकवर दोन हजार मित्र आहे. पन्नास व्हॉट्सअॅप ग्रूप आहेत. पण आत्ता या दवाखान्यात फक्त त्याच्या घरचे म्हणजे आईवडील, भाऊ-बहीण आणि एक जिवाभावाचा मित्र एवढेच उभे आहेत.

 
एक मेसेज कालपासून व्हॉटसअॅप वर फिरतो आहे. तुम्हालाही आला असेल? एक तरुण हॉस्टिलमध्ये आहे, सगळ्या शरीरात नळ्या खुपसलेला, अत्यावस्थ. आणि फोटोखाली लिहिलंय की,  याचे फेसबुकवर दोन हजार मित्र आहे. पन्नास व्हॉट्सअॅप ग्रूप आहेत. पण आत्ता या दवाखान्यात फक्त त्याच्या घरचे म्हणजे आईवडील, भाऊ-बहीण आणि एक जिवाभावाचा मित्र एवढेच उभे आहेत.
आणि पूर्वी फोनमध्ये डोकं खुपसून बसलेलं असताना याच माणसांशी बोलायला याला वेळ नव्हता.
**
इथंच हा मेसेज संपतो.
पण तो वाचून आपण जरा तपासूया की,
आपलं असं काही होतं आहे का?
आपण ‘आपल्याच’ माणसांशी बोलणं बंद करतोय का?
एकदा स्वत:शी आणि मग घरच्यांशी बोलून सापडेल, या प्रश्नाचं उत्तर?
 
 
-ऊर्जा