शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:11 IST

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. गेले काही दिवस व्हायरल वादळ आहे, ते या शब्दांचं. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?

- निशांत महाजनइंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. गेले काही दिवस व्हायरल वादळ आहे, ते या शब्दांचं. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? काय गहजब केलाय या गाण्यानं? आणि मुख्य म्हणजे नुस्ते यूट्यूब आणि पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर क्लिप टाकणं नाही, तर जो तो आपापल्या ग्रूपचं हे सोनू सॉँग शूट करून व्हायरल करू लागला आहे.

त्यातही ट्रेकिंगला जाणारे ग्रुप. मुळात हे जुनं ट्रेकिंगचं गाणं. त्याला आता नवा तडका बसला. कसा बसला, का बसला याला या व्हायरल नेट ट्रेण्डमध्ये काही अर्थ नसतो. तो व्हायरल का होतो याचं काही लॉजिक नसतं. पण हे सोनू सॉँग असं काही व्हायरल झालंय की मराठीच कशाला गुजराथी, हिंदी, पंजाबी, भोजपुरी भाषांतही ते अनेकांनी ट्रान्सलेट करून गायलं. आणि गाणं तरी कसं, एक गातो, मागे सगळा ग्रुप माना डोलवत डोलवत ताल धरत गातो.

सध्या या गाण्याची अशी काही क्रेझ आहे की राजकारण ते समाजकारण या साऱ्यात त्याच्यावरून कोट्या सुरू झाल्या. बोलता बोलता कट्टेकरी एकमेकांना म्हणू लागले.. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?आणि या प्रश्नापासून सुरू होणारा ‘गोल-गोल’ प्रवास सध्या अशी काही व्हायरल वावटळ घेऊन आलाय, की आपल्यालाही वाटतं की हे गाणं म्हणून पाहावं. विचारावंच कुणाला तरी, सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय?

ही गंमत अनुभवायची असेल तर यूट्यूबवर जा, आणि पहा तमाम व्हिडीओ, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?