शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच झाला त्याचा गुरु

By admin | Updated: July 21, 2016 12:45 IST

मुंबईतल्या परळमध्ये राहणारा चोवीस वर्षाच्या पराग सावंत या तरुणाचा सोशल मीडिया हाच आयुष्यातला खरा गुरू झाला आहे.

 प्रवीण दाभोळकर

सोशल मीडियाचा वापर कोणी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी करतो, कोणी निव्वळ टाईमपाससाठी करतो पण मुंबईतल्या परळमध्ये राहणारा चोवीस वर्षाच्या पराग सावंत या तरुणाचा सोशल मीडिया हाच आयुष्यातला खरा गुरू झाला आहे. पराग सावंतला डान्स, फोटोग्राफी, व्हिडीओ एडीटिंग, सिनेमेटोग्राफी, अक्षरगणपती कला खूप उत्कृष्ट अवगत आहे. औत्सुक्याची बाब म्हणजे यातील कोणतीही कला शिकण्यासाठी त्याने शिकवणी वर्ग लावले नाहीत.त्याने यूट्यूबवर आॅनलाईन डान्स पाहून शिकण्यास सुरूवात केली. डान्समध्ये सातत्य ठेवून महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषीके जिंकली. सिनेमेटोग्राफीची माहीती मिळवून त्याने आतापर्यंत सण, उत्सव तसेच सामाजिक विषयांवर मिळून ९४ व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्याने बनविलेल्या डार्क मेमरी या शॉर्ट फिल्मला मुंबई-पुण्यातील महाविद्यालयांतील स्पर्धांमध्ये गौरविण्यात आले. अनेक दिग्गजांच्या फोटोच्या वेगळेपणाचा अभ्यास करण्यासाठी त्याने गुगलची मदत घेतील. फोटोग्राफीचे बारकावे हेरून त्यातही प्रभूत्व मिळविले. सोशल मीडीयावरील त्याचे क्लीक पाहून पोर्टफोलिओ, वेडींग, चाईल्ड पोट्रेट, स्टिल फोटोग्राफी यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात विचारणा होऊ लागली. त्यानं स्वत:ची कला यूट्यूब चॅनल मार्फत लोकांपर्यंत पोहोचिवली, त्याला आतापर्यंत साडे तीन लाखाहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. पराग म्हणतो, सोशल मीडीया हा आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे. यानेच मला खूप मित्र दिले, चांगली माणसे जोडली गेली, कामाच्या संधी मिळाल्या. सोशल मीडीयाने जरी गुरु ची भूमिका बजावली असली तरी त्याला परागच्या मेहनत, जिद्द, चिकाटीची जोड नेहमीच राहील्याचे परागचे मित्र अभिमानाने त्याच्याबद्दल सांगतात.