शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातला शो ऑफ महागात पडतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:47 IST

सोशल मीडियात आपली इमेज बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा.

ठळक मुद्देइमेज मेकिंगसाठी हजारो रुपये खर्च  करून  पीआर करू शकत नाही. मात्र सोशल मीडियात पत तयार करू शकतो.

- नितांत महाजन

आता निवडणूक काळात सोशल मीडियात आपण अनेक प्रचारकी गोष्टी वाचू. अनेकजण आपली इमेज ती तयार करतील. त्यांच्यासारखे आपण काही इमेज मेकिंगसाठी हजारो रुपये खर्च  करून  पीआर करू शकत नाही. मात्र स्वतर्‍ची सोशल मीडियात पत तर तयार करू शकतो. मात्र ते करताना आपलं करिअर, जॉब, आपली चारचौघात ओळख हे सारं सुधरलं पाहिजे, आपलं हसू होणार नाही एवढं पाहायला हवं. त्यामुळे सोशल मीडियात आपली इमेज बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा.

1) सोशल मीडियात आपले फार फॉलोअर्स आहेत हे दाखवण्यासाठी आपण आली ती प्रत्येक फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारतो. मात्र असे फ्रेण्ड जर आपल्या वॉलवर, पोस्टवर वाट्टेल ते बडबडत असतील किंवा स्वतर्‍च काहीबाही खरडत असतील तर ते आपली इमेज बिघडवतात. 2) एखादी कमेण्ट कराल तर ती अभ्यास करून लिहा. पाचकळपणा, लूज टॉक करू नका.3)  आपले पर्सनल फोटो, पर्सनल पाटर्य़ातील फोटो, पर्सनल नातेसंबंध याचं प्रदर्शन शक्यतो करू नये.4) आपलं काम शेअर करा, पण शो ऑफ करू नका. मीच किती भारी, असं चित्र निर्माण करू नये.5) आपल्या क्षेत्राविषयी, कंपनीविषयी बदनामीकारक गोष्टी लिहू नये.6) इतरांवर शेरेबाजी करू नये. कुणाचा अपमान करू नये.