शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

इतना परफेक्शन लाता कहॉं से है?

By admin | Updated: April 7, 2017 18:29 IST

आमीर खानचे सिनेमे आवडतात की नाही हा भाग वेगळा, पण त्याच्यातलं धाकड परफेक्शन येतं कुठून?

 - आॅक्सिजन टीम- आमीर खानचे सिनेमे आवडतात की नाही हा भाग वेगळा, पण त्याच्यातलं धाकड परफेक्शन येतं कुठून?भारतीय राष्ट्रगीत आणि तिरंगा असलेले दोन सिन सिनेमातून काढून टाका अशी अट पाकिस्तान सेन्सॉर बोर्डने टाकल्यानं आपण दंगल सिनेमा पाकिस्तानात रिलीजच करणार नाही अशी भूमिका आमीर खानने घेतल्याची बातमी आज सर्वत्र आहेच. त्यावरुन आज ट्विटर आणि फेसबूकवर चर्चेचं तुफान आलंय.कुणी आमीर खानला राष्ट्रभक्तीचं प्रमाणपत्र देतं आहे तर कुणी त्याच्या कामाचं आणि निश्चयाचं कौतूक करतं आहे. ट्विटरवर यासंदर्भात अनेक रंजक ट्विट्स वाचायला मिळतही आहेत. मात्र त्यापलिकडे जावून एक चर्चा दिसते जी आमीरच्या बाबतीत नेहमी होते,आणि आज पुन्हा एकदा तीच चर्चेत आहे. ते म्हणजे आमीर खानचं परफेक्शन.ते परफेक्शन, कामाप्रती त्याची श्रद्धा नाही तर कामच होवून जाणं हे कुठून येतं.दंगलमधलाच एक सीन आठवा. मुलीच होतात आणि आंतरराष्ट्रीय मेडल कुस्तीत जिंकणं आता शक्य नाही, ते स्वप्न संपलं अशा भावनेनं सिनेमातला महावीरसिंग फोगाट भिंतीवरचं मेडल आणि फोटो काढून पेटीत टाकतो. तेव्हाची भिंत आठवा. बाकीच्या भिंंतीचा रंग आणि फोटो काढला तिथला रंग हे वेगळे दिसतात.इतकं बारीकसारिक डिटेलिंग आपण आपल्या आयुष्यात तरी करतो का?I do what I feel is right. I am not scared to walk on the new path and take risk.असं आमीर खान वारंवार सांगतो. तो म्हणतो, चुका मी ही केल्या पण त्या चुकीच्या सिनेमा निवडीपासून ते काम करण्यापर्यंत मी अनेक गोष्टी शिकलो. फरक एवढाच ती चूक मी परत केली नाही. आमीर खानच्या कामापासून ते देशभक्तीपर्यंत आणि सत्यमेव जयते ते तुफान आलंय पर्यंतच्या प्रवासाची चर्चा करताना आपण त्याच्याकडून हे परफेक्शन शिकू शकलो तर..