शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

स्मार्ट टिवे...

By admin | Updated: August 27, 2015 18:04 IST

आपल्या आजूबाजूला सगळ्याच गोष्टी स्मार्ट वगैरे होताना आपल्या घरातल्या इडियट बॉक्सनं तरी का मागं राहावं? तुमचा टीव्ही अर्थात या इडियट

आपल्या आजूबाजूला सगळ्याच गोष्टी स्मार्ट वगैरे होताना आपल्या घरातल्या इडियट बॉक्सनं तरी का मागं राहावं? तुमचा टीव्ही अर्थात या इडियट बॉक्सला स्मार्ट करण्याचे अनेक मार्ग आता उपलब्ध होत आहेत त्याचा आढावा घेऊ या. 
 
स्मार्ट टीव्ही
एक 4-5 वर्षापूर्वी सगळं बरं होतं. घडय़ाळ वेगळं, टीव्ही वेगळा, फोनचा डब्बा वेगळा, डेस्कटॉप वेगळा. सगळं कसं आपआपल्या जागी नीट आणि व्यवस्थित. आता मात्र स्मार्टफोनमध्ये सगळंच उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक जुने गॅजेट बाद झालेत. पण तरी या सगळ्यात टीव्ही मात्र आपला किल्ला दमदारपणो लढवत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्याची स्मार्टफोन-टॅब इत्यादिंच्या तुलनेतली अगडबंब स्क्र ीन साईझ. त्यामुळे क्रिकेट मॅचची मजा ख:या अर्थानं घ्यायची असेल तर स्मार्टफोनपेक्षा टीव्हीच बरा.
आता मात्र अनेक स्मार्ट टीव्ही बाजारात उपलब्ध झालेत. उदाहरणार्थ   काही नवीन मॉडेलमधे असलेली टाइम मशीनची सुविधा. यात तुमचा आवडता एपिसोड हुकला तर तो टीव्हीमधेच रेकॉर्ड करून नंतर बघण्याची सोय आहे. याशिवाय एक महत्त्वाचं म्हणजे या बहुतेक स्मार्ट टीव्हींमध्ये इंटरनेटला कनेक्ट करण्याची सोय असते. त्यासाठी कसल्याही प्रकारच्या वेगळ्या  डिव्हाईसची गरज नाही. मायक्रोमॅक्सच्या स्मार्ट टीव्हीमध्ये अॅण्ड्रॉईड किटकॅट आहे. म्हणजे हा टीव्हीच एक 42 इंची अॅण्ड्रॉईड फोन असल्यासारखा वागतो! याशिवाय या ब:याच स्मार्ट टीव्हींना आपण आपला फोन कनेक्ट करून फोनवरचे फोटो किंवा व्हिडीओ बघू शकतो. सॅमसंगच्या काही नवीन मॉडेलमध्ये रिवर्स स्क्र ीन मिररिंगची एक भन्नाट सोय आहे. यात सॅमसंगचे काही विशिष्ट स्मार्टफोन या टीव्ही सेटला वायफायद्वारे कनेक्ट करून टीव्हीची स्क्र ीन फोनवर मिरर करता येते. म्हणजे टीव्हीवरचे कार्यक्रम टीव्हीसमोर बसूनच बघायची गरज नाही. विशेष म्हणजे, हे सगळे स्मार्ट टीव्ही आता भारतातदेखील 3क्-35 हजारांपासून उपलब्ध आहेत. 
सध्याच्या टीव्हीला स्मार्ट कसं बनवायचं?
तुमच्याकडे सध्या एलईडी टीव्ही असला तर या इडियट बॉक्सला स्मार्ट बनवायचा आणखी एक स्वस्त आणि स्मार्ट पर्याय आहे, तो म्हणजे मीडिया स्ट्रिमिंग डिव्हाईसचा. हे डिव्हाईस बहुतेक सगळ्या एचडी टीव्हीला कम्पॅटेबल आहे. याची फक्त एक अट आहे, ती म्हणजे तुमच्या टीव्हीला एचडीएमआय पोर्ट पाहिजे आणि घरी वायफाय पाहिजे. यात सगळ्यात स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे गुगल क्रोमकास्ट आणि शुद्ध देशी बनावटीचा टिवे 2. केवळ दोन ते अडीच हजार रुपयांच्या रेंजमध्ये ही दोन्ही डिव्हाईसेस ऑनलाइन उपलब्ध आहेत. दिसायला यूएसी  पेनड्राइव्हसारख्या दिसणा:या या स्टिक्स टीव्हीच्या एचडीएमआय  पोर्टमध्ये खोचल्या की वायफाय सेटअपचे ऑप्शन टीव्हीवर दिसतात. वायफाय सेटअप झाला की आपल्या स्मार्टफोनवर टिवे अॅप इन्स्टॉल करायचं. क्रोमकास्टसाठी मात्र अॅण्ड्रॉईड फोन्सवर वेगळे अॅप लागत नाही. या दोन्हीसाठी क्र ोम एक्स्टेंशन्स उपलब्ध आहेत. ते वापरून तुम्ही ब्राऊज विंडो थेट टीव्हीवर बघू शकता. फोनवरून यूटय़ूब व्हिडीओ टीव्हीवर बघणो किंवा कम्पॅटेबल अॅप्स किंवा गेम्स टीव्हीवर बघणो हे अतिशय सहजपणो होते. ब:याच बाबतीत क्रोमकास्ट 2 पेक्षाही अॅडवान्स्ड आहे. उदा. स्क्र ीन मिररिंग हे फीचर टिवेमधे सध्यातरी उपलब्ध नाही. क्र ोमकास्ट वापरून मात्र फोनला कनेक्ट केलेला मोठा मॉनिटर असा टीव्हीचा वापर तुम्ही करू शकता.