शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

 यंदा  चालणार शॅकेटस्‌ची  फॅशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 07:55 IST

फॅशन इंडस्ट्रीला त्यातही कपड्यांच्या फॅशन्स आणि उद्योगाला आशा आहे की, २०२१ या वर्षात तरी लोक कपडे खरेदी करतील, चांगलेचुंगले कपडे घालून बाहेर पडतील.

 

वर्क फ्रॉम होम असणाऱ्या आणि ऑनलाइन शिकणाऱ्या तमाम जनतेने गेल्या वर्षी फक्त ‘झूम फ्रेण्डली’ कपडे घातले. बाकी सगळा पैजामाछाप कारभार. मात्र, फॅशन इंडस्ट्रीला त्यातही कपड्यांच्या फॅशन्स आणि उद्योगाला आशा आहे की, २०२१ या वर्षात तरी लोक कपडे खरेदी करतील, चांगलेचुंगले कपडे घालून बाहेर पडतील. निदान घरबसल्या का होईना फॅशनेबल कपडे घालतील, तर फॅशन उद्योगाला महत्त्वाचे वाटणारे हे काही ट्रेण्डस्.‌

१. पफ स्लिव्हज

फुग्यांच्या या बाह्या ८० च्या दशकात भारी ट्रेण्डी होत्या. आता ८० ची फॅशन फिरून परत येत असतानाच्या काळात पुन्हा या पफ स्लिव्हज् २०२१ चा भाग होत आहेत.

२. बेसबॉल कॅप

ही कॅप युनिसेक्स म्हणजे मुले-मुली दोन्ही घालू शकतात आणि कॅपच्या जगात सध्या या कॅपला अच्छे दिन आलेत.

३. फुलांची जादू

फ्लॉवर प्रिन्ट सध्या चर्चेत आहेत आणि मुलींच्याच नाही, तर मुलांच्याही कपड्यांत ही फ्लॉवर पॉवर दिसू शकते.

४. हाय वेस्टेड पॅन्टस्‌

लो वेस्टची फॅशन गेली, आता पुरुषांच्या हाय वेस्ट पॅन्टस्‌ची फॅशन येते आहे.

५. पिंक ॲण्ड यलो

हे दोन्ही रंग २०२१ चे कलर ऑफ द ईअर म्हणून सर्व फॅशन ट्रेण्डमध्ये दिसू शकतात.

६. शॅकेटस्‌

हा नवा वस्त्र प्रकार ही २०२१ ची ओळख व्हावी. शर्ट आणि जाकीट यांचे मिळून एक रूप झालेले हे शॅकेटस्‌ असतील.