शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सेकंड सेक्स- हे पुस्तक वाचलंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:53 IST

मुलगी म्हणून आपण कसा विचार करतो, आपण तसा विचार करतो की ते करायला आपल्याला भाग पाडलं जातं?

- प्रज्ञा शिदोरे 

सिमॉन द बोव्हूआ. या कोण असं विचारू नका. सिमॉन द बोव्हूआ यांनी स्त्निवादावर म्हणजेच फेमिनिझमवर बरचं लिखाण केलं.  फ्रान्समध्ये अत्यंत सधन घरात जन्माला आलेल्या सिमॉन यांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं. सिमॉन द बोव्हूआ त्यांचं सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारण पुस्तक म्हणजे ‘द सेकंड सेक्स’. पुरुषसत्ताक जगात ‘स्त्नी’ असणं म्हणजे काय, स्त्नित्वाची परिभाषा काय, यावर शोध घेत त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. 1949 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला लगेचच प्रसिद्धी मिळाली. मूळ फ्रेंचमध्ये लिहिलं गेलेलं हे पुस्तक 1953 साली इंग्रजीमध्ये उपलब्ध झालं.   स्त्रियांना दिला जाणारा दुय्यम दर्जा याविषयी वाचताना आपल्या मानसिकतेलाही अनेक धक्के बसत जातात.आपला समाज पुरुषसत्ताक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी घडवत असतो. पुरुषावर स्त्रीचं अस्तित्व अवलंबून नाही, ती परावलंबी नाही. तिला स्वतंत्न अस्तित्वदेखील आहे असं बोव्हूआ मांडतात. मूळ फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या पहिल्याच आठवडय़ात 22 हजार प्रती विकल्या गेल्या. व्हॅटिकनने या पुस्तकावर बंदी घातली होती. हे पुस्तक समजायला थोडं जड असलं तरी हा स्त्निवादाचा विचार सर्वानी समजून घ्यावा असा आहे.  सिमॉन द बोव्हूआ यांच्या आयुष्यावर बीबीसी रेडिओने एक चर्चासत्न आयोजित केलं होतं ते नक्की ऐका.  ‘सेकंड सेक्स’ या पुस्तकाचं मराठीत अनुवाद करुणा गोखले यांनी केले आहे.   गुगल करून पाहा, या विषयावर अनेक व्हिडीओही पहायला मिळतील.