शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उघडा-वाघडा

By admin | Updated: January 5, 2017 17:14 IST

सोशल मीडिया या दोन शब्दांनी सारं उघड-वाघड करून, पर्सनल लाइफच संपवून टाकलं ते हे वर्ष

सोशल मीडिया या दोन शब्दांनी सारं उघड-वाघड करून, पर्सनल लाइफच संपवून टाकलं ते हे वर्ष. सोशल मीडिया तसा काही आता नवीन नाही. २०१६ मध्ये सोशल मीडियात फार वेगळं असं काही घडलं नाही...घडलं ते एकच, जे तरुण सोशल मीडियात नव्हते ते मोठ्या संख्येनं सोशल मीडिया वापरू लागले आणि वापरापेक्षा गैरवापरानं हे वर्ष जास्त गाजलं...त्या सोशल मीडियाची नोंद घेतल्याशिवाय २०१६ची मेमरी रिव्हाईजच होऊ शकत नाही...१) सोशल मीडियात अनेक ट्रेण्ड आले. दहशतवादाचा धिक्कार म्हणून, एलजीबीटी कम्युनिटीला सपोर्ट म्हणून आणि सोशल कॉजला पाठिंबा म्हणून अनेकांनी आपापले डीपी अनेकदा बदलले. त्यातल्या अनेकांना आपण नेमका फोटो का बदलतोय हेदेखील माहिती नव्हते.२) नो सेव्ह नोव्हेंबर, पूट यूवर हॅण्ड हाय, चिर्पी आइज, बी बोल्ड, मदरहूड चॅलेंज, बुक चॅलेंज असे अनेक चॅलेंजेस सारखे येत-जात राहिले आणि त्या लाटांत अनेकजण भिजले.३) पाकिस्तानातला चायवाला, नेपाळी तरकारीवाली यांसारखी सामान्य माणसं सोशल मीडियातल्या लाटेनं रातोरात स्टार झाली. आणि जगभर फेमसही झाली. ४) अनेकांच्या पर्सनल लाइफचं वाभाडं सोशल मीडियात निघालं. आणि पर्सनल असं काहीच न उरल्यानं नामुष्कीची, बदनामीचीही वेळ आली.५) सोशल मीडिया अ‍ॅडिक्शन प्रचंड वाढलं आणि त्यापायी डी अ‍ॅडिक्शन, डी स्ट्रेस सेण्टर्सही मोठ्या शहरांत सुरूझाली.६) सगळ्यात गंभीर म्हणजे सोशल मीडिया साइट्सवरच्या वाढत्या संपर्कातून गुन्हेगारी वाढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वाढल्या.