शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातही चलती जुन्याच फॅशन ट्रेण्ड्सची

By admin | Updated: April 2, 2017 06:57 IST

गोठ, पाटल्या, बांगड्या, तोडे ही पारंपरिक आभूषणं आऊटडेटेड झालेली आहेत असं वाटत असतानाच नव्यानं फॅशनमध्ये येत आहेत.

गोठ, पाटल्या, बांगड्या, तोडे ही पारंपरिक आभूषणं आऊटडेटेड झालेली आहेत असं वाटत असतानाच नव्यानं फॅशनमध्ये येत आहेत. लग्न, स्वत:चं असो वा अन्य कोणाचं.. लग्नातला साज, आभुषणं यांबद्दल प्रत्येकीच्याच मनात कमालीची उत्सुकता असते. लग्नात कोणते दागदागिने घालायचे हा एक मोठाच चर्चेचा विषय होतो. अलिकडच्या काही दिवसात मात्र असं दिसून आलं आहे की तब्बल 70 टक्के जुनेच फॅशन ट्रेण्ड्स, विशेषत: दागदागिन्यांच्या आवडीनिवडीविषयक जुनेच ट्रेण्ड्स नव्यानं फॉलो केले जात आहेत. पारंपरिक दागिने जसे नथ, गोठ, पाटल्या, बांगड्या, तोडे, वाकी, बकुळहार, पैंजण, झुमके, आंबाडा असा अगदी टिपिकल साज करण्याचा मोह बहुतांश प्रत्येकच लग्नात स्त्रिया आवडीनं घालतात. अनेक ठिकाणी तर एखाद्या कुटुंबातील अबालवृद्ध स्त्रिया आवडीनं अन हौशीनं मराठमोळा पारंपरिक साज घालून, नऊवार नेसून तयार झालेल्या दिसू लागल्या आहेत. पण असं असलं तरीही जुन्या पद्धतीच्या दागिन्यांमध्ये नवा ट्विस्टही अनेक तरूण मुली आवर्जून शोधताना दिसत आहेत.जुन्यातही नवं 1. वाकी (बाजूबंद) - काही वर्षांपूर्वी फॅशन जगतात एक असाही काळ आला होता जिथे वाकीला सहज दुर्लक्षित केले गेले होते. पण आता हीच वाकी नव्या मेकओव्हरसह महिलांच्या फॅशन जगतात स्थान मिळवू लागली आहे. स्टोन आणि चांदीच्या वाक्यांना अधिक पसंती दिली जात आहे.2. कॉकटेल रिंग्स - एक किंवा त्यापेक्षा जास्त स्टोन्स असलेल्या कॉकटेल रिंग्स अलिकडच्या काळात इन आहेत. कोणत्याही लग्नसमारंभात या रिंग्स सहजच सगळ्यांचं लक्ष वेधतात. 3. टेराकोटा ज्वेलरी, बेबी पर्ल्स ज्वेलरी - इकोफ्रेंडली म्हणून अलिकडच्या काळात टेराकोटा ज्वेलरीलाही अनेक महिलांकडून पसंती दिली जात आहे. सोन्याचांदीच्या दागिन्यांची रिस्क नको, त्याऐवजी ठसठशीत अशी टेराकोटा ज्वेलरी अनेक बायका लग्नसमारंभात आवडीनं परिधान करून जातात. तसंच बेबी पर्ल्सलाही अनेक महिला पुन्हा नव्यानं पसंती देऊ लागल्या आहेत. मोहिनी घारपुरे देशमुख