शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘आॅक्सिजन’चा आता आॅनलाइन वाचक कट्टा

By admin | Updated: June 16, 2016 12:30 IST

तुम्हालाही लिहायचंय, मनातलं काहीतरी शेअर करायचंय? ‘आॅक्सिजन’मध्ये आपलंही नाव झळकावं असं वाटतंय? तर मग पेन उचला,

 ‘आॅक्सिजन’चा आता आॅनलाइन वाचक कट्टा

तुम्हालाही लिहायचंय,मनातलं काहीतरी शेअर करायचंय?‘आॅक्सिजन’मध्ये आपलंही नाव झळकावं असं वाटतंय?तर मग पेन उचला,आणि लिहा मनापासून!आता ‘आॅक्सिजन’ टीम तुम्हाला देतेय एका नवीन संधीथेट आॅनलाइन लिहिण्याची!तिथं शब्दमर्यादेची अट नाही. निवडक आणि उत्तम लेख आता थेट आॅनलाइनच प्रसिद्ध होतील.तुमचे लेख आम्हालाoxygen@lokmat.com वर मेल करा.आणि आपले लेख www.lokmat.com/oxygenवर नक्की वाचा!- आॅक्सिजन टीमपाऊसक्षणआपले ‘यादगार’ पावसाळी फोटो आम्हाला पाठवा;आणि आॅनलाइन पाऊस वाटून घ्या!आता पाऊस सुरू होईल..मग पावसाळी पिकनिक..चहाभजी-ट्रेकिंग-कॉलेज कट्ट्यावरच्या गप्पा..मस्त पावसात भटकंती, ट्रेकिंग.. हे सारे क्षण जगत आपल्या कॅमेऱ्यात बंदही होतील.आपण ते आपल्या मित्रांना पाठवू किंवा सोशल साइट्सवर शेअर करू..पण त्यापलीकडे काय?तुमचे हे पाऊसक्षण वाटून घेता आले तर?शब्दात तर आपण पाऊस मांडतोच, यंदा क्षणचित्रातून मांडू!तुम्ही काढलेले पावसाचे फोटो,तुमच्या ग्रुपचे, निसर्गाचे, एखाद्या यादगार क्षणाचेकिंवा सुंदर पावसाळी दिवसांचे..ते आम्हाला मेल करा. आणि तुमचे हे पाऊस फोटो

वर अपलोड होतील! आणि मग तेच फोटो तुम्ही ‘शान’से दोस्तांसोबतशेअरही करू शकाल!त्यामुळे करायचं एवढंच,तुमचे ‘पाऊस फोटो’आम्हाला वर मेल करा.आणि आपल्या आनंदाचा पाऊस वाटून घ्या..-आॅक्सिजन टीमआॅक्सिजन वाचा, आता रोजआॅनलाइनभेटूच, आॅक्सिजन टीम,तुम्ही आम्हाला रोज का भेटत नाही?रोज का ‘आॅक्सिजन’ छापत नाही?आॅक्सिजनचे लेख रोज वाचायला मिळाले तर किती मजा येईल, प्लीज रोज छापा..- असं म्हणणारे किती पत्रं, किती ईमेल्स तुम्ही आम्हाला आजवर पाठवले. किती विनंती केली की, रोज भेटा!पण दर शुक्रवारी भेटणारी साप्ताहिक पुरवणी रोज रोज भेटीस कशी यावी? मात्र आता आम्ही ठरवलंय की, तुमची ‘रिक्वेस्ट’ एकदम मान्यच करून टाकायची...रोज भेटायचं तुम्हाला!!!!- विश्वास नाही बसत?पण हे खरंय!आता ‘आॅक्सिजन’ तुम्हाला रोज वाचता येईल!रोज भेटता येईल. रोज नवनवीन लेख वाचता येतील. आपला हवाहवासा मित्र रोज भेटण्याचा आनंद कमवताना ही भेट कुठेही, कधीही, चोवीस तास होऊ शकते याची खात्रीही बाळगता येईल! आणि आमच्या संपर्कात राहत आपल्या मनातलं व्यक्तही करता येईल!कुठे?आॅनलाइन!इथं रोज.. नियमित..ही रोजची भेट अजिबात चुकवू नका!- आॅक्सिजन टीम