शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक तरुण आणि जलीकट्टू?

By admin | Updated: January 26, 2017 02:19 IST

जलीकट्टू. हा शब्द गेला आठवडाभर सतत आपल्या कानावरून गेला. त्याच्या उलटसुलट बाजू. वाद-प्रतिवाद, अस्मितांचं राजकारण असं बरंच काही..

जलीकट्टू. हा शब्द गेला आठवडाभर सतत आपल्या कानावरून गेला. त्याच्या उलटसुलट बाजू. वाद-प्रतिवाद, अस्मितांचं राजकारण असं बरंच काही.. या साऱ्यात तमिळ तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आपापल्या आयटीवाल्या एसी क्युबिकल्समधून अनेकजण पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले.आयटीमध्ये काम करणाऱ्यांसह उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग यात लक्षणीय होता. चेन्नईतच नाही तर अमेरिकेतही अनेक उच्चशिक्षित तमिळ तरुणांनी मोर्चे काढून जलीकट्टूला पाठिंंबा दिला. सामान्य तमिळी तरुण ते ए. आर. रहमानसारखे असामान्य हे सारे या लढ्यात प्रत्यक्ष उतरले. न्यायालयाचा यासंदर्भातला निकाल अपेक्षित असला आणि राज्य सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिलेली असली तरीही यापलीकडे ही चर्चा सुरूच राहील अशी चिन्हं आहेत.

एकीकडे सर्वत: आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली ही तरुण मुलं जलीकट्टूसारख्या पारंपरिक खेळाला का पाठिंबा देतात? प्राण्यांना अत्यंत क्रौर्यानं वागवलं जातं, त्यांच्या जिवाशी खेळ केला जातो असा ज्यावर मोठा आक्षेप आहे, तो खेळ, ती प्रथा चालू राहावी असं या आधुनिक मुलांनाही का वाटतं?हे समजून घ्यायचं म्हणून तमिळ मुलांचा प्रतिनिधी असलेल्या आणि आयटीत काम करणाऱ्या भारथीराज याचं हे मनोगत. त्यानं मांडलेल्या मुद्द्यांविषयी आक्षेप असू शकतो, मतभेद होऊ शकतात; मात्र तरीही आॅक्सिजनचा हा एक प्रयत्न तमिळ तरुण मुलांच्या मनात डोकावण्याचा..- आॅक्सिजन