शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मिथीला पारकरची फॅशनेबल गाठ! हा कुठला फॅशनचा नवीन ट्रेण्ड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 13:45 IST

कपडे तेच, पण त्यात काही स्टाइल हॅक्स केले तर आपला लूक बदलून जातो. करून पाहा.

ठळक मुद्देलूक ट्राय करताना कंबर बांधेसूद असलेली जास्त चांगली दिसते.

- श्रुती साठे

फॅशन आणि ट्रेण्ड हे नेहमीच महागडे असतात अशातला काही भाग नाही. काही झटपट ‘स्टाइल हॅक्स’ आपण नेहमीच्या उपलब्ध कपडय़ांमध्ये केले तर ते एक वेगळा, फ्रेश लूक देऊन जातात. आपण स्वतर्‍ काहीतरी वेगळं करायला चाचपडतो; पण तेच आपल्या आवडत्या सेलिब्रिटीने केलं की नक्की ट्राय करावं असं वाटतं.लूज टी-शर्ट आणि डेनिम हे मुलांचंच काय पण मुलींचंही आवडीचं ‘कम्फी’ कपडे आहेत! लूज टी-शर्टला जरा वेगळा लूक एक छोटीशी गाठ देऊ शकते. समोरच्या बाजूला टी-शर्टचा काठ गोळा करून त्याची गाठ टी-शर्टची लांबी कमी भासवून क्र ॉप टॉप लूक देते. पण हा लूक ट्राय करताना कंबर बांधेसूद असलेली जास्त चांगली दिसते.आपली अस्सल मराठमोळी यूथ आयकॉन मिथिला पालकर नेहमीच वेगळ्या स्टाइल्स आणि फ्रेश लूकमध्ये दिसते. पांढरा पोल्का डॉट टॉपला दिलेली गाठ बूटकट पॅण्टवर शोभून दिसली. तसेच अनन्या पांडेने मोनोक्र ोम टॉप आणि लेगिंगला वेगळं दाखविण्यासाठी कॉन्ट्रास्ट जॅकेटचा वापर न करता टॉपला गाठ मारून वेगळेपणा आणला.प्लेन, स्ट्राइप, प्रिण्टेड, बॉक्सी फिट कुठलाही टी-शर्ट वापरून त्याला गाठ मारून नवीन लूक द्या आणि ट्रेण्डी दिसा!