शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

मेकओव्हर मंगता हे बॉस!

By admin | Updated: December 5, 2014 12:03 IST

स्वत:चं रंगरुप बदलायचं म्हणून धडपडणारी तरुण गोष्ट नेमकी आहे काय?

रंग?
-नाहीच आवडत स्वत:चा! 
खूप राग येतो कधी कधी?
वाटतं एखादी अशी क्रीम मिळावी की, एका रात्रीत रंग उजळावा. 
काय आपला अवतार, एकदम काकूबाईछाप, एखादा मस्त हेअरकट करावा, मस्त फेशियल,
चकचकीत चेहरा, आयब्रो कराव्या नाजूक, व्हॅक्सिंग, पेडिक्युअर,  मॅनिक्युअर सगळंच 
करुन टाकावं. एकदम चकाचक दिसावं.
 
दात किती पुढे आलेत? पण क्लिपा लावायचं शाळकरी वय तर निघून गेलं. मग आता इन्स्टण्ट 
स्माईल डिझाईन करु थोड्याच दिवसांत एकदम परफेक्ट स्माईल?
 
ओठांचा आकार बदलणं, नाक सरळ करणं, फ्लॅट टमीसाठी धडपडणं, अंगावर साचलेली कुठकुठली चरबी  काढून टाकण्याची आणि हवी तिथं चढवून घेण्याची ऑपरेशन्स करणं, हे सारं फक्त श्रीमंत 
आणि सेलिब्रिटीच करतात असं कुठंय?
 
ओठावरची आणि अंगावरची लव  कमी करण्यापासून कॉस्मेटिक सर्जरी करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता सामान्य तरुण-तरुणीही करून घेऊ लागलेत.
 
यापैकी तुम्ही कधी काही केलं आहे का? नियमित करता का? त्यासाठी दरमहा  किती पैसे खर्च होतात? म्हणजे ब्यूटी बजेट असं काही असतं का? असेलच तर किती?पार्लरमधे जायला मिळावं 
म्हणून आईबाबांशी भांडता का?
 
आपल्याला काहीच करता येत नाही, पण करायचंच आहे अशी काही तुमची ‘विशलिस्ट’ आहे का?
त्यासाठी तुम्ही पैसे जमवता आहात का?
 
 
आपला ‘लूक’ बदलला तर आपल्याला लोक मान देतील,आपल्या संधी वाढतील,आपण स्पर्धेत 
मागे पडणार नाही, असं वाटतं तुम्हाला?
 
मग तुमच्या मनातलं, आजवर कुणालाच  न सांगितलेलं, पण सांगावंसं वाटतं असं मनातलं लिहाच आता. तुमच्या मेकओव्हरचं एक स्वप्न. आणि वास्तवही.
 
रंगरूप बदलल्यामुळे किस्मत बदलते, बदलेल म्हणून चाललेल्या प्रयत्नांचं हे शेअरिंग..
 
आम्हाला खात्री आहे, तुम्हाला नक्की  लिहायला आवडेल. मग लिहा. 
पत्ता? - संयोजक, 'ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३ , एम.आय.डी.सी,  अंबड, नाशिक -422010
अंतिम मुदत- १२ डिसेंबर
पाकिटावर- ‘मेकओव्हर’ 
असा उल्लेख करायला
विसरू नका..