शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग’- हे पुस्तक वाचलंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:50 IST

गांधीजींचे विचार समजून घ्यायचे तर वाचायलाच हवं असं पुस्तक

- प्रज्ञा शिदोरे

तुम्हाला सांगितलं  तर खोटं वाटेल; पण गांधींना स्वतर्‍ला अजिबात आत्मचरित्न वगैरे लिहायचं नव्हतं. त्यांच्या मते आत्मचरित्नात स्वतर्‍बद्दलच्या खोटय़ा कल्पना जगापुढे मांडल्या जातात. अशा स्व-स्तुतीमुळे व्यक्तिपूजा वाढते. गांधी स्वतर्‍ व्यक्तिपूजेच्या पूर्ण विरोधात होते; पण दुर्दैव असं की ते स्वतर्‍च या व्यक्तिपूजेचे बळी पडले. असो. तर आपण वाचायलाच हवं असं एक त्यांचं पुस्तक म्हणजे ‘माझे सत्याचे प्रयोग’. गांधींजींनी ‘द स्टोरी ऑफ माय एक्सपेरीमेंट्स विथ ट्रुथ’ हे पुस्तकही एका दमात, एक पुस्तक लिहायचं म्हणून नाही लिहिलं, तर 1925 ते 29 या चार वर्षात दर आठवडय़ाला एक भाग असं लिहिलं. ते तेव्हा ‘नवजीवन’ नावाच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम बघायचे. तर या ‘नवजीवन’मध्ये एका कॉलमच्या स्वरूपात प्रकाशित केलं. याचंच इंग्रजी रूपांतर (भाषांतर नव्हे तर रूपांतर. गांधींच्या मते भाषांतरामध्ये अनेक गोष्टी शब्दांच्या अभावामुळे नीट व्यक्त होऊ शकत नाहीत, तेव्हा भाषा बदलली की संस्कृतीचे संदर्भ बदलतात, म्हणून त्यांनी प्रत्यक्ष शब्दशर्‍ रूपांतर न करता, हे पुस्तक मूळ गुजराथी भाषेत लिहून मग रूपांतरित केलं.) ‘यंग इंडिया’ मध्येही प्रकाशित झालं.  

हे पुस्तक अतिशय खरं आहे. त्यामध्ये कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. गांधी या पुस्तकातून त्यांचं यश आणि अपयश दोन्हीही  वाचकांसमोर ठेवतात. अर्थातच पुस्तकामध्ये त्यांचा दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ाचा भाग मोठा आहे. तेव्हा त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध, मुलं वाढवताना झालेल्या चुका हे त्यांची स्पष्टपणे काबूल केलं आहे.    ज्यांना गांधी हा विचार समजून घ्यायचा असेल आणि त्या विचारामागची व्यक्ती समजून घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.  

याबरोबरच तुम्हाला यूटय़ूबवर 1982  साली रिचर्ड अटेनबरो यांचा ऑस्कर विजेता चित्नपट ‘गांधी’ बघायला मिळेल. हा मूळ इंग्रजी चित्नपट हिंदीत अनुवादित केलेला आहे.