शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दीवानगीची एक कमाल आणि बेफिक्री धमालही लेडी गागा

By admin | Updated: February 8, 2017 14:57 IST

लेडी गागा हे नाव वाचलं की (आपल्याकडे, आपल्या समाजात सोवळं ओवळंच फार!) दोन प्रतिक्रिया हमखास येतात. पहिला वर्ग, ज्याला लेडी गागाच्या गाण्यांचं कौतुक आहे, त्यातला मॅडनेस कळतो, त्यांनी ती गाणी ऐकलेली, पाहिलेली असतात, त्यांना लेडी गागाविषयी एक आदर आहे.

- निशांत महाजनलेडी गागा हे नाव वाचलं की (आपल्याकडे, आपल्या समाजात सोवळं ओवळंच फार!) दोन प्रतिक्रिया हमखास येतात. पहिला वर्ग, ज्याला लेडी गागाच्या गाण्यांचं कौतुक आहे, त्यातला मॅडनेस कळतो, त्यांनी ती गाणी ऐकलेली, पाहिलेली असतात, त्यांना लेडी गागाविषयी एक आदर आहे.दुसरा वर्ग, जो तिच्यावर कायमची फुली मारून बसलेला. अश्लीलतेच्या फुटपट्ट्याच हातात घेऊन उभा..तर या दोन्हींना काय वाटतं, यापलीकडे लेडी गागानं गेला आठवडा सोशल मीडियात असा काही गाजवला की उर्वरित तमाम ट्रेण्ड्सची दाणादाण झाली. आणि तिचं कौतुक म्हणून हे लिहित नाही, तर त्यामागच्या तरुण दिवानगीची ही दुनियाभरची गोष्ट कशी दिसली ते सांगतो आहे.तर लेडी गागा सध्या एका ‘हाफटाइम’ नावाच्या इव्हेण्टमध्ये उतरली आहे. स्पर्धाच ती गाण्याची, गायकांची, अल्बम्स आणि फॅशनची. तर त्यात मातब्बर गातात. स्वत:ला पणाला लावतात. लोक डोक्यावर घेतात किंवा भिरकावून देतात. तर त्या स्पर्धेत लेडी गागा जिंकेल अशी काही खात्री नाही..मात्र तरी तिच्यामागे दुनियाभरचे तरुण पागल झालेत.ते किती व्हावेत पागल?तर दर मिनिटाला तिच्या नावानं ४१,००० व्टिट्स केले जात होते. आणि दर मिनिटाला ३९,६०० लोक तिच्याविषयी बोलत होते फेसबुकवर. दर मिनिटाला असं म्हटलं हे ध्यानात घ्या म्हणजे तरुणांची दीवानगी लक्षात घ्या..आणि ही दीवानगी का?तर अनेकांना तिच्या गाण्यातला स्वतंत्र, बेभान अप्रोप आवडतो..दीवाना करतो.आणि आता तर काय सोशल मीडिया हातात असल्यानं अनेकांची दीवानगी सर चढकर बोलू लागली..