शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आलोच पाच मिण्टात..

By admin | Updated: March 15, 2017 19:25 IST

सांगितलं होतं इथेच थांबा - पाच मिण्टात येतो म्हणून. आता इतक्या गर्दीत कुठे, कसं शोधायचं यांना?

 कुठे गेले बरं हे दोघं? सांगितलं होतं इथेच थांबा - पाच मिण्टात येतो म्हणून. आता इतक्या गर्दीत कुठे, कसं शोधायचं यांना? फोनपण बंद झालाय कधीचा. इथेच थांबायचं ठरलं होतं ना?हो - इथेच. काय करावं बरं? थांबूया जरा वेळ - असतील कुठेतरी आसपास - येतील इथेच. एक मिनिट, मी ठरल्या ठिकाणी तर नक्की आहे, पण ठरलेल्या ‘वेळे’त आहे ना? क्या भन्नाट आयडिया आहे, बॉस! म्हणजे मी जर असा पाच मिनिटात येतो म्हणून गेलो आणि परत आलो - उद्या या जागी तर? किंवा मी परत आलोय इथेच पण समोर उभा आहे डायनासॉर! कसली एपिक चुकामुक! एकदम सायफाय - मस्त इंग्लिश पिक्चर काढता येईल असा - एकदम हिट. कसले नसते विचार राव. एक नाही पन्नास पिक्चर निघाले असतील असले टाइम ट्रॅव्हलचे आजवर. डिट्टो गोष्टपण सांगितली असेल एखाद्यात. पण म्हणून काय झालं, माझी आयडिया माझी आहे. आत्ता आत्ता सुचली मला. ढापली नाय काय कुणाची. तरीपण.. उशिराची आयडिया. पिक्चर बघून लोक म्हणणार, ‘अरे ये तो उसकी कॉपी है.’ कोणाची बरं मुलाखत होती ती - म्हणे - ‘एकविसावं शतक आहे - किती काय काय लिहून, वाचून, सांगून, ऐकून, चितारून, पाहून करून झालंय माणसांचं. आता जे काही करू त्यातलं काही ना काही, कुठे ना कुठे करून झालेलं असणार. सो कॉपी असण्यात वाईट नाही वाटून घ्यायचं पण त्या कॉपीत काही नवीन शोधता येईल का, ते बघायचं’ - वाह, छान लक्षात राहिलंय की! अगदी पाठ केलेल्या उत्तरासारखं. म्हणायला सगळंच सोप्पं पण करायला?‘एक्सक्यूज मी, मिस्टर तंद्री. चला, निघायचं का?’ - मित्र क्र . १‘हो ना - पाच मिनिटांत परत आलात खरे पण इथे उभं राहून गेली दहा मिनिटं कसला विचार चालवलाय?’ - मित्र क्र . २