शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

किती छळाल?

By admin | Updated: November 13, 2014 21:21 IST

पहिल्यापासूनच मी अभ्यासात अॅव्हरेजच होतो. आपलं करिअर अभ्यासात नाही हे मला खूप आधीच कळलं होतं.

समीर,(चिंचवड) -  
 
पहिल्यापासूनच मी अभ्यासात अॅव्हरेजच होतो. आपलं करिअर अभ्यासात नाही हे मला खूप आधीच कळलं होतं. दहावीला असताना, त्यावेळच्या आमच्या अभ्यासक्रमाची शेवटची बॅच होती. त्यामुळे सर्व पेपर अतिशय सोपे निघाले आणि गणिताला तर सर्वाना बोर्डानीच (प्रश्नपत्रिके- तल्या घोळामुळे) 3क् मार्क वाढून दिले. मला 8क् टक्केच्या वर मार्क पडले. 
घरच्यांना वाटलं पोरगं खूपच हुशार आहे. आता याला सायन्सलाच घालू. पण मलाच माहीत होत की मला 81.7 टक्के मार्क कसे पडलेत!  
मात्र घरच्यांपुढे बोलण्याची सोय नव्हती. घेतलं सायन्सला अॅडमिशन.   पहिल्याच दिवशी पुस्तकाची साईज, सर्व काही इंग्रजीमध्ये बघून माङो डोळेच फिरले. अकरावी-बारावी कसाबसा कॉपी करून पास झालो.  नंतर सीईटीला मार्क कमी पडले. मला खरं तर अॅग्रीकल्चर बिझनेसमध्ये खूप रस होता. पण लोक काय म्हणतील, घरचे ऐकणार नाहीत असं वाटून काहीच केलं नाही. एक वर्ष गॅप घेतला. जॉब केला. नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतला. तीन वर्षात चांगला अभ्यास करून कॉपी न करता पूर्ण केला.
पण मनात अजूनही अॅग्रीकल्चरचं होतं. डिप्लोमा झाल्यावर सगळे घेतात म्हणून मीही इंजिनिअरिंग सेकंड इयरला प्रवेश घेतला. नापास झालो, ते होणारच होतं. पण मला आता प्रश्न पडलाय की किती दिवस हे असं चालवू? जे व्हायचं ते होवो, मी आता जे मनात आहे तेच करीन, इंजिनिअरिंग नको आता, मी शेतकरी होईन!
घरच्यांना गर्व वाटेल असा शेतकरी होऊन दाखवीन!
मन मारून जगणं नको आता!