शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Glam दिवाळी Look कसा मिळवाल ?

By admin | Updated: October 16, 2014 18:34 IST

दिवाळीत आपण एकदम झागरमागर कपडे घालणार, खास ट्रॅडिशनल, ब्राईट कलरचे तेही संध्याकाळी. पण मेकअपचं काय?

धनश्री संखे (ब्युटी एक्सपर्ट) - दिवाळीत आपण एकदम झागरमागर कपडे घालणार, खास ट्रॅडिशनल, ब्राईट कलरचे तेही संध्याकाळी.पण मेकअपचं काय?अनेकजण तर इतके ऐनवेळेस तयार होतात की, तोंडाला नुस्ती पावडर चोपडतात आणि परफ्यूम मारतात, झालं काम! असं करू नका. दिवाळीत मिनिमम मेकअप करावा, फार काही रंगरंगोटी करू नये हे खरं कारण कपडेच आपण खूप सुंदर घातलेले असतात. मात्र तरीही ‘खासमखास’ दिसण्यासाठी काही गोष्टी नक्की करताच येतील.१) मेकअप मिनिमम. मात्र मुलींनी कानात मोठे झुमके किंवा कानातले घालावेत त्यानं सेलिब्रेशन लूक परफेक्ट दिसतो.२) मेकअप लावण्यापूर्वी चेहर्‍याला टोनर लावा. त्यानं मेकअप जास्त काळ टिकतो. आय प्रायमर आणि फेस प्रायमर वापरायलाही हरकत नाही.३) तुमच्या स्कीन टोनपेक्षा लायटर टोनचं फाउंडेशन किंवा कन्सिलर वापरा.४) डोळ्यांना आयलायनर लावा. मस्कारा वापरा. कलर काजळही वापरायला हरकत नाही. मोरपंखी, हिरवा, निळसर करडा, पर्पल पिंक  या रंगाच्या काजळ पेन्सिल ग्लॅम लूक देतील.५) लिपस्टिक लावताना एक नियम लक्षात ठेवा. दिवसा टॅँगी रंग वापरा. क्रिमी शेड्स संध्याकाळी वापरा. लिप ग्लॉस वापरा. सिल्व्हर, ब्रॉन्झ, मेटॅलिक गोल्ड कलरचे ग्लॉस तुम्हाला एक कम्प्लिट लूक देतील.६) सगळ्यात शेवटचं, पण महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गालांना हायलाईट करायला विसरू नका. ऑयली स्किन असेल तर मॅट ब्रश आणि ड्राय स्किन असेल तर क्रिमी ब्रश वापरा. तुमचा ग्लॅम दिवाली लूक तयार!