शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

होस्टेलची मेस

By admin | Updated: March 2, 2017 15:48 IST

होस्टेलच्या वरणात डाळ शोधा आणि अमुक-तमुक जिंका.. किंवा आज तुमच्याकडे बटाट्याची भाजी का, अरे वा आमच्याकडेपण बटाट्याचीच भाजी.. किंवा भोपळा, उसळी, वरणात पाणी, होस्टेलच्या जेवणाची रोजचीच कहाणी - हे असं सारं तुम्हीही भोगत असाल, भोगलं असेल..

होस्टेलच्या वरणात डाळ शोधा आणि अमुक-तमुक जिंका.. किंवा आज तुमच्याकडे बटाट्याची भाजी का,  अरे वा आमच्याकडेपण बटाट्याचीच भाजी.. किंवा भोपळा, उसळी, वरणात पाणी,  होस्टेलच्या जेवणाची रोजचीच कहाणी - हे असं सारं तुम्हीही भोगत असाल,  भोगलं असेल..होस्टेलची मेस हा एक फार इंटरेस्टिंग विषय!!त्यातून शिजलेल्या भाजीत मेलेल्या पाली नाहीतर झुरळं सापडली, कीत्याच्या बातम्या होतात आणि चर्चा तापते!- पण पुन्हा मुलांच्या नशिबी तीच मेस!!सांगणार कोणाला?तक्रारी केल्या तर मेसचं जेवण बंद होण्याची भीती असतेच ना!- काय आहे तुमचा अनुभव?कसं असतं मेसचं जेवण?तुम्ही समाधानी असता त्या जेवणावर?तक्रार केली तर मेसचे ठेकेदार, वॉर्डनऐकून घेतात, प्रश्न सोडवतात?की त्याउलट जास्त त्रासाला सामोरं जावं लागतं?लातूरसारख्या शहरात जर काही मुलंभोजनभत्त्याची मागणी करूनबाहेर मेसमध्ये जेवतात,स्वत: महिनाभर ते पैसे पुरवण्याची जबाबदारी घेताततर मग ते अन्यत्र शक्य होऊ शकेल का?- पण मग ते पुण्यातल्या मुलांना का साधलं नाही?भोजनभत्ता म्हणून महिन्याकाठी शासन जे पैसेठेकेदारांना देतं, ते थेट मुलांनाच मिळाले तर?तुम्ही घ्याल ती जबाबदारी?अशी व्यवस्था समजा लावायची ठरवली तरतुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात?- त्याबद्दल तुमच्याकडूनच समजून घ्यावं,आणि ते सरकारपर्यंत पोचवावं, असं आम्ही ठरवतो आहोत.तेव्हा लिहा. तपशिलात लिहाआणि मुख्य म्हणजे प्रश्न सोडवण्याचे मार्ग सांगा/सुचवा.पोस्टाने पाठवणार असाल, तरपत्ता : संयोजक, ' ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३, एम.आय.डी.सी, अंब, नाशिक - 422010 .....................ई-मेल करणार असाल, तर-oxygen@lokmat.com

.............................आॅक्सिजनच्या फेसबुक पेजवर lokmatoxygen

इथं थेट पोस्ट करता येईल. मेसेजही करता येईल.........................................अंतिम मुदत-१० मार्च २०१७