शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो कबिरा स्पिकिंग. देवीप्रसाद है?

By admin | Updated: April 1, 2017 18:15 IST

कुणाची फजिती करण्याचा एखादा हक्काचा दिवस असेल, तर तो कोण कशाला सोडेल म्हणा.

एप्रिल फुल करणं आलं कुठून नेमकं आपल्याकडे? आज १ एप्रिल. सगळ्यांना एप्रिल फुल करण्याचा दिवस. या दिवसाचं एवढं कोडकौतुक का? अर्थात कुणाची फजिती करण्याचा एखादा हक्काचा दिवस असेल, तर तो कोण कशाला सोडेल म्हणा. या दिवशी एखादा वेडा बनतो तरी, नाहीतर बनवतो तरी. मुळात बनवाबनवी करून वेड्यात काढणं हे महत्त्वाचं. खाली बघ केळ्याची साल आहे, डोक्यावर बघ काय पडलंय! आपण जीला फक्त स्वप्नातच डेट करू शकतो अशा मुलीला प्रपोज करणं ते एखाद्याच्या जिवंत नातेवाईकाला यमसदनी धाडण्यापर्यंत लोकांची मजल जाते. या दिवशी लोकांना असेही फोन येऊ शकतात, ‘हॅलो, कबीरा स्पीकिंग. देवीप्रसाद है’ आपकी पोती हमारे कब्जेमे है.’आता या दिवसाच्या मागे कोणता इतिहास आहे का?कोणाच्या डोक्यात सफरचंद पडलं आणि याचा शोध लागला. तर हो,हा दिवस साजरा होण्यामागे खूप आख्यायिका आहेत,पण नेहमीप्रमाणे गुगल सर्च केल्यावर जे पहिलं दिसत तेच आपण खरं मानतो. सुरु वात अशी झाली की, १५८२ मध्ये फ्रान्स या देशाने त्यांच्या जुन्या ज्युलियन कॅलेंडर मधून नव्या ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये स्थलांतर केलं, त्यामुळे नवीन वर्षाची सुरु वात १ एप्र्रिलपासून न होता १ जानेवारीला झाली. ही बातमी सर्व युरोपिअन देशांमध्ये पसरण्यास वेळ लागली म्हणून काही लोकं १ एप्रिललाच नवीनवर्ष साजरा करत होते, पण त्या काळातही कदाचित काही असे लोक होते ज्यांना सर्व जगाच्या खबरा असत. ते या भोळ्या लोकांवर हसत आणि त्यांच्या पाठीमागे पेपर फिश लावत त्याला एप्रिल फिश असंही म्हणतात. ही प्रथा अशी चालू होऊन एप्रिल फुल पर्यंत पोचली.बाकी हे खरं की खोटं तुम्ही ठरवा, तसंही आजही एप्रिल फुल आहेच..विशाखा विश्वनाथ पाडावे