शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन नसलेला तो कुठंय सध्या?

By admin | Updated: July 26, 2016 15:47 IST

भाई इंटरनेट का जमाना है, इतना टेन्शन नहीं लेने का... अरे आता लोक घरापेक्षा लोकांना फेसबुक वर जास्त शोधतात

- पूजा दामले 
भाई इंटरनेट का जमाना है, इतना टेन्शन नहीं लेने  का...
अरे आता लोक घरापेक्षा लोकांना फेसबुक वर जास्त शोधतात 
कुठे नेऊन ठेवलाय रे याला, अरे गुगल सर्च कर ना... हाहाहाहा...
***
काहीही हवयं तर मग त्रास का घ्या... फक्त गुगल करा की... तिथे असता सगळं... वस्तू पासून ज्ञानापर्यंत इथे सगळं आहे... जे हव ते हवं  तेव्हा घ्या... नो वरी...कॉलेजच्या नोट्स, अभ्यास सगळं अगदी स्कूलचा स्टडी पण आता आॅनलाइन आहे...
***
एकट्याला शॉपिंगचा कंटाळा आला की आहे आॅप्शन आॅनलाईन शॉपिंग... आॅनलाईन शॉपिंग साईट ओपन करायची.  पहात बसायचं. नाही आवडलं किंवा नाही झालं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. १ फोन करायचा की झालं. ते पार्सल परत जातं... काही वेळा तर पैसे पण मिळतात...
**
भूक लागली तरी एक कॉल आॅर एक क्लिक करताच  खाना रेडी है... आॅर्डर दारात येते उठून पैसे द्यायचे कष्ट घ्यावे लागतात... पण काय ना पोटासाठी तितकं करावंच लागतं ना राव...
**
चला, पोट भरलं, आता थोडा टीपी हवा ना... सो लेट्स स्टार्ट गेमिंग, आॅनलाईन सर्फिंग... आॅनलाईन वाचन, मूव्ही... 
**
अरे यार, किती वेळ झालायं, मी कोणाशी बोललोच नाही.  
व्हाट्स अ‍ॅप वर ३४० मेसेजस?
काही इंर्म्पोटंट आहे का???
आईने मेसेज केलाय.. आज लेट येणारये...
ओके...
बाकी मेसेजस...
हाहाहाहा...
टीपी...
किती लोक बोलतात... कोणताही विषय चालतो...
**
अरे यार ४ वाजलयेत...
आॅनलाईन जायला हवं,
ती भेटेल ना, चलो
म्हणून परत डेट साईटवर लॉग इन...
आणि दुसरी विंडो ओपन त्यात
फाईंड अ फेण्ड ...
सहीये... आज मस्त आॅनलाइनला बरेच लोक आहेत...
**
 
यार धम्माल आहे... हे मस्तच आहे...
पण, काहीतरी मिसिंग का वाटतय आज. अरे सगळी काम झाली. आॅनलाईन बिल पे केली. शॉपिंग, चॅटिंग, गेमिंग...
मग आज काय झालंय,
कट्ट्यावर बसलेला, घोळक्यात लपलेला पासवसात चिंब भिजलेला, थंडीत कुडकुडलेला लायब्ररीत पुस्तक वाचणारा हिरवळीवर धावणारा, पळणारा, शॉपिंग साठी हिंडणारा, कानाकोपºयात जाऊन नवीन खाण्याच्या जागा शोधणारा, कल्ला करण्यासाठी दहाजणांना घरी बोलावणार, पेन कागद घेऊन तिच्या आठवणी लिहिणारा.. अल्बम पाहिला मी...
तो कुठंय सध्या?