शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिमचा चस्का

By admin | Updated: November 27, 2014 22:08 IST

यामाच्या वेडाने झपाटलेल्यांच्या डोक्यातल्या चुकीच्या कल्पनांचे हे किडे कोण मारणार? ‘ऑक्सिजन’नं त्यासाठी गाठलं ते थेट ‘मिस्टर युनिव्हर्स’ प्रेमचंद डेग्रा यांना.

 
आपण  ‘फिगर परफेक्ट’ असावं, 
अगदी ‘मॉडेल’ नाही, 
पण आपल्या बॉडीचा लूक त्याच्या जवळपास जाणारा असावा असं तर सगळ्यांना वाटत असतंच.
आता थंडी सुरू झालीय.
त्यामुळे अनेकांना जिमचा चस्का लागलाच असणार.
फिटनेसच्या या जगात भलभलत्या कल्पनांची वेडं भरपूर ! 
खिशाला चाट लावणारे आणि शरीराची वाट लावणारे इन्सण्ट शॉर्टकट्स तर पावलापावलावर !
कुणी कायम जिममध्ये पडीक, कोणी कसल्या डाएटच्या मागे, कुणी सप्लिमेण्ट्सचे डबे आणायला पळतोय, तर कुणी प्रोटीन पावडरची पाकिटं फस्त करतोय !
जो जो म्हणून जे जे काय सांगेल ते सगळं ट्रायआउट करणारे, 
तर पुष्कळ !
व्यायामाच्या वेडाने झपाटलेल्यांच्या डोक्यातल्या चुकीच्या कल्पनांचे हे किडे कोण मारणार?
‘ऑक्सिजन’नं त्यासाठी गाठलं ते थेट ‘मिस्टर युनिव्हर्स’ प्रेमचंद डेग्रा यांना.
भारतीय तरुण-तरुणींना व्यायामाचा चस्का लावण्याचं फार मोठं श्रेय पॉकेट हक्यरुलिस मनोहर आईच आणि प्रेमचंद डेग्रा यांच्याकडे जातं. हॉकीसाठी ध्यानचंदनं, अँथलेटिक्ससाठी मिल्खासिंगनं, क्रिकेटसाठी सचिन, सुनील, कपिलनं, चेससाठी विश्‍वनाथन आनंदनं आणि टेनिस, बॅडमिंटनसासाठी सानिया, सायनानं जे काम केलं ते पंजाबच्या प्रेमचंद डेग्रा यांनी व्यायामाच्या संदर्भात केलं आहे. व्यायाम कसा करावा, कसा करू नये याचे धडे ते आजही तरुण-तरुणींना देतात.
प्रेमचंद नेहमीच सांगतात, मी माझ्या आयुष्यात कधीच कोणतीच ‘गोळी’ घेतली नाही, सप्लिमेण्ट्सच्या डब्याला  कधी हात लावला नाही, स्टिरॉईड्सचे इंजेक्शन्स मला माहीत नाहीत. ‘जनरल फिटनेस’ हाच माझा बेसिक फंडा होता, आजही आहे. व्यायामासाठी उत्सुक, जागरूक असलेल्या तरुण पिढीनेही त्याकडेच लक्ष द्यायला हवं.
जिम, व्यायामाच्या संदर्भात प्रेमचंद डेग्रा यांनी सांगितलेली 
रामबाण त्रिसूत्री पारंपरिक वाटेलही कदाचित, पण तोच एकमेव मंत्र आहे.
योग्य व्यायाम-साधा, नैसर्गिक आहार आणि जे कराल त्यात समतोल !
आता, हे करायचं कसं?
उलटा पान..