शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दे धक्का..

By admin | Updated: April 5, 2017 17:42 IST

छोटे छोटे टप्पे करा, त्या टप्प्यावर थांबायचे फायदे काय? ‘सेन्स ऑफ अचिव्हमेंट’, ‘सेन्स आॅफ कम्प्लिशन’ हाच तो मोठा फायदा.

छोटे छोटे टप्पे करा, त्या टप्प्यावर थांबायचे फायदे काय? ‘सेन्स ऑफ अचिव्हमेंट’, ‘सेन्स आॅफ कम्प्लिशन’ हाच तो मोठा फायदा. मी अमुक गोष्ट ठरवू शकतो/शकते. मी अमुक गोष्ट पूर्ण करू शकतो/शकते. मी अमुक यशाचा टप्पा पार पाडू शकतो/शकते. याबद्दलचा आत्मविश्वास एकदा वाढला की आपण यशाच्या ट्रॅकवर गाडी सुसाट सोडलीच समजा. मला ना काही जमतच नाही. काहीच प्लॅनिंग होत नाही. कितीही ठरविले तरी काहीतरी अडथळे येतातच. वेळच पुरत नाही. हवं तसं यश मिळत नाही. सुरू केलं तर अर्धवट सुटून जाते. मध्येच तरंगत राहतात प्लॅन्स. ते पूर्ण कधी होणार? कसे होणार? अशा शेकडो नकारात्मक खुंट्या आपण मनात ठोकलेल्या असतात. आपल्यातला सगळा उत्साह त्या खुंट्यांवर लटकून पडलेला असतो. नियोजन तिथेच लोंबत पडलेले असते. एकदा का ते तिथून उतरविले, छोट्या छोट्या स्वयंसूचनेतून गाडीला धक्का देत पुढे जात राहिले, तर अडकलेली टेप मोकळी होते. गाणं नीट वाजू लागते. पुढे सरकते. त्या प्रत्येक कडव्याला दाद द्यायची. मनापासून त्या सुरावटींमध्ये रमायचं. तिथेच तुमची टेप पुढे न अडकायची ताकद असते! नवीन सूर कानी पडतात. जुनी गाणी नव्याने समजतात. अजून नवीन सुरांची साथ मिळते. एकदम सोडलेला ताण हळूहळू वाढविता येतो. तारेला नीटसा ताण पडला की वाद्य सुरात लागतं. एकदा का ते सुरात लागलं की आपलं गाणं पूर्ण झालंच समजा. छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मोठ्या ध्येयासाठी ऊर्जा मिळवायची ताकद असते. जॉय आॅफ स्मॉल थिंग्स...